Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Final : या पाकिस्तानचं करायचं काय? ‘गावस्कर शारजातून पळाले’,  इंझमाम उल हक बरळला..

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हक याने अलीकडेच भारतीय क्रिकेट महान सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सुनील गावस्कर यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 10, 2025 | 03:50 PM
IND vs NZ Final: What to do with Pakistan? 'Gavaskar ran away from Sharjah', Inzamam-ul-Haq laments..

IND vs NZ Final: What to do with Pakistan? 'Gavaskar ran away from Sharjah', Inzamam-ul-Haq laments..

Follow Us
Follow Us:

IND vs NZ Final : टीम इंडियाने 12 वर्षाच्या एका तपानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे.  भारताने  अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4  विकेट्सने पराभव केला आहे. या विजयानंतर भारतामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानमध्ये दुख:चा डोंगर कोसळल्याप्रमाणे स्थिति असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता या स्पर्धेनंतर इंझमाम उल हक संतापला  असल्याचे दिसून आले आहे.  त्याने सुनील गावसकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की ‘एकदा गावस्करकडून पाकिस्तानातून पळून जाण्यासाठी शारजाहून पळून जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.’

हेही वाचा :  Champion Trophy 2025 :टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानवर शोककळा; ‘विजेता आधीच ठरलेला’; आफ्रिदीची आगपाखड…

इंझमाम उल हकचा संताप अनावार..

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हक याने अलीकडेच भारतीय क्रिकेट महान सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंझमाम म्हणाला की, ‘भारताने सामना जिंकला, ते चांगले खेळले आहेत, पण मिस्टर गावस्कर यांनीही एकदा आकडेवारी पहावी. पाकिस्तानविरुद्ध खेळायला लागू नये म्हणून त्यांनी एकदा शारजाहून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ते  आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आमचे ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण देशाबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या संघाचे हवे तेवढे कौतुक करू शकता, पण इतर संघांवर अशा कमेंट करणे योग्य नाही.’ असे इंझमाम म्हणाला.

हेही वाचा : जगातील आठवं आश्चर्य! आणि गौतम गंभीर हसत हसत नाचला; नवज्योत सिंह सिद्धूने करून दाखवलं…Video Viral

इंझमाम पुढे म्हणाला की, ‘त्यांनी एकदा आकडे बघावेत, त्यांना कळेल की पाकिस्तान नेमका कुठे आहे. त्यांनी असे विधान केल्याने मला खूप वाईट वाटले आहे. ते एक महान आणि आदरणीय क्रिकेटपटू आहेत, पण अशा कमेंट करून ते आपल्या चांगल्या वारशाची हानी करून घेत आहेत. त्यांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवायला हवा.’

नेमकं काय म्हणाले होते सुनील गावस्कर?

गावस्कार म्हणाले होते की, ‘भारताची ब टीम देखील पाकिस्तानला आव्हान देऊ शकते.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की भारताची ब टीम पाकिस्तानला नक्कीच अडचणीत आणू शकते. मला क संघाबाबत काही खात्री नाही, पण सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला पराभूत करणे ब संघासाठी खूप कठीण जाणार आहे.

भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी विजेता..

भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.  भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून  त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.

 

Web Title: Inzamam ul haq recently criticized indian cricket sunil gavaskar champion trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • bcci
  • ICC Champions Trophy
  • Rohit Sharma
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL
1

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
2

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

Imran Khan News : गावसकर-कपिल देव इम्रान खानच्या समर्थनार्थ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र
3

Imran Khan News : गावसकर-कपिल देव इम्रान खानच्या समर्थनार्थ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
4

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.