बंगळुरू : आज आयपीएलमध्ये आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यातून केकेआरला त्यांच्या पराभवाचे सावट हटवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे आरसीबी त्यांची विजयी घौडदौड चालू ठेवण्याची शक्यता आहे. कारण आरसीबीचा फॉर्म पाहता रॉयल चैलेंजरकडे तगडी फलंदाजांची फळी आहे, तर वेगवान गोलंदाजदेखील त्यांच्या ताफ्यात आहेत. दुसरीकडे केकेआरकडे फलंदाजी चांगली असताना, वेगवान गोलंदाजांची गरज भासणार आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
Match 36. 15.6: Harshal Patel to Nitish Rana 6 runs, Kolkata Knight Riders 150/2 https://t.co/o8MipjFd3t #TATAIPL #RCBvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
🚨 Toss Update 🚨@RCBTweets win the toss & elect to field first against @KKRiders.
Follow the match ▶️ https://t.co/o8MipjFd3t #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/uSRkTWuzxQ
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
Hello from Bengaluru 👋🏻
All in readiness for Match 36 of #TATAIPL 2023 🙌🏻@RCBTweets face @KKRiders at home 🏟️
Who do you reckon will win this contest? pic.twitter.com/VDSgLslSBG
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
आज आयपीएलमध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर……..
आज एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चैलेंजर बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रंगणार आहे. वारंवारच्या पराभवाची मालिका केकेआर सोडणार का, आरसीबी आपल्या विजयाची घौडदौड सुरू ठेवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच, केकेआर त्यांच्या संघात काही बदल करू शकतात, कारण त्यांना त्यांच्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करून काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत.
रॉयल चैलेंजर बंगळुरू : 1 विराट कोहली (कर्णधार), 2 फाफ डू प्लेसिस , 3 महिपाल लोमरोर, 4 ग्लेन मॅक्सवेल, 5 सुयश प्रभुदेसाई, 6 शाहबाज अहमद, 7 दिनेश कार्तिक (विकेटकीपर), 8 वानिंदू हसरंगा, 9 हर्षल विली, 10 डेव्हिड पटेल, 10 11 मोहम्मद सिराज, 12 विजयकुमार विशक/कर्ण शर्मा
कोलकाता नाईट रायडर्स : 1 जेसन रॉय, 2 एन जगदीसन (विकेटकीपर), 3 व्यंकटेश अय्यर , 4 नितीश राणा (कर्णधार), 5 रिंकू सिंग, 6 आंद्रे रसेल, 7 सुनील नरेन, 8 डेव्हिड विसे/लॉकी फर्ग्युसन/टिम साऊदी, 9 उमेश यादव , 10 कुलवंत खेजरोलिया/वैभव अरोरा, 11 वरुण चक्रवर्ती, 12 सुयश शर्मा