Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोमांचक सामन्यात अखेर दिल्लीचा 4 धावांनी विजय; गुजरातकडून साई सुदर्शन, डेव्हीड मिलर आणि रशिद खानची कडवी झुंज

IPL 2024 DC vs GT Live Score : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात (GT) विरुद्ध दिल्ली (DC)असा सामना रंगणार आहे. आजचा IPL 2024 मध्ये दिल्ली होमग्राऊंडवर गुजरातला धूळ चारते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या हंगामातील 40 वा सामना आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 25, 2024 | 02:08 PM
रोमांचक सामन्यात अखेर दिल्लीचा 4 धावांनी विजय; गुजरातकडून साई सुदर्शन, डेव्हीड मिलर आणि रशिद खानची कडवी झुंज
Follow Us
Close
Follow Us:
IPL 2024 DC vs GT Live Score : आजचा IPL सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दिल्लीने चालू मोसमात आठ सामने खेळले असून त्यांना केवळ तीनच सामने जिंकता आले आहेत. संघाला याआधीच घरच्या मैदानावर (अरुण जेटली स्टेडियम) पराभवाचा सामना करावा लागला आहे. थोड्यावेळापूर्वी  नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आज दिल्लीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यांच्या सलामी जोडीने म्हणावी अशी सुरुवात दिली नाही. दिल्लीच्या सलामी जोडीकडून अपेक्षा असताना ते केवळ 36 धावांच्या आत तंबूत परतले होते. जेक फ्रेझर मॅकग्रेकने सुद्धा आज नाराज केले.

Woah 🔥🔥

Noor Ahmad holds on to a sharp catch in the deep as #DC lose both their openers!

Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/JBjhmn7hId

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024

जेक फ्रेझर मेकग्रेकने आज नाराज केले. दिल्लीचा महत्त्ावचा सलामीवीर आज अवघ्या 23 धावा करून तंबूत परतला होता.

He's off to a blazing start yet again!

The Jake show begins in Delhi 🍿

Follow the Match ▶️ https://t.co/MWcsF5FGoc#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/jgzLqmzQjT

— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2024

दिल्लीला प्लेअाॅफमध्ये टिकून राहण्यासाठी सामने जिंकण्याची गरज
दिल्लीने आपल्या शेवटच्या तीनपैकी दोन सामने जिंकून पुनरागमनाची चिन्हे दाखविली आहेत, परंतु प्ले-ऑफसाठी पात्र होण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्याला विजयाच्या मार्गावर परतावे लागेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघाने 8 सामने खेळताना 4 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टायटन्सच्या कामगिरीत सातत्याचाही अभाव दिसून आला आहे, पण संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.

Web Title: Ipl 2024 dc vs gt match match to be played at delhis arun jaitley stadium today watch live updates of every moment nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 07:24 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • Delhi Capitals
  • IPL 2024

संबंधित बातम्या

मिचेल स्टार्कचा पगार किती कापणार? दिल्ली कॅपिटल्सला सोडल्यावर होणार कोट्यवधींचे नुकसान
1

मिचेल स्टार्कचा पगार किती कापणार? दिल्ली कॅपिटल्सला सोडल्यावर होणार कोट्यवधींचे नुकसान

Indo pak war : कोलकाता आणि जयपूरनंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी, पोलिस सज्ज
2

Indo pak war : कोलकाता आणि जयपूरनंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवण्याची धमकी, पोलिस सज्ज

IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त.. 
3

IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त.. 

IPL २०२५ : स्वतःला सिद्ध करणारा Shreyas Iyer या हंगामात अधिक आक्रमक, ६ सामन्यांमध्ये १७० चा स्ट्राईक रेट अन् ३ अर्धशतके.. 
4

IPL २०२५ : स्वतःला सिद्ध करणारा Shreyas Iyer या हंगामात अधिक आक्रमक, ६ सामन्यांमध्ये १७० चा स्ट्राईक रेट अन् ३ अर्धशतके.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.