Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या.. 

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर धोनीने वैभव सूर्यवंशीवबद्दल विधान केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्यामुळे म्हतारा झाल्यासारखे वाटते.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 26, 2025 | 11:42 AM
IPL 2025: 'I am old before Vaibhav Suryavanshi..', what did MS Dhoni say like that? Everyone's eyebrows were raised..

IPL 2025: 'I am old before Vaibhav Suryavanshi..', what did MS Dhoni say like that? Everyone's eyebrows were raised..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 :  आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव करून या हंगामात आपला शेवट गोड केला आहे.  चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. ब्रेवीस आणि कॉनवे  या जोडीच्या अर्धशतकांच्या जोरवार चेन्नई २०० ला  आकडा पार करता आला. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावाच करू शकला. या सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीबाबत केलेले विधान. धोनीने हे मान्य केले आहे की,  तरुणांमध्ये खेळताना त्याला आता म्हातारे झाल्यासारखे वाटत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील शेवटचा सामना झाला तेव्हा संघाचा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीने धोनीचे पाय स्पर्श केले होते. यावर हर्षा भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला की, वैभवने तुमचे पाय स्पर्श केले तेव्हा तुला काय वाटले. तेव्हा धोनीने उत्तर दिले की, ‘आता मला असे वाटते की मी म्हातारा झालो आहे.’

हेही वाचा : KKR vs SRH : केकेआरसाठी Sunil Narine ने रचला विश्वविक्रम! असा भीम पराक्रम करणारा बनला जगातील पहिला गोलंदाज..

वैभवबद्दल काय म्हणाला धोनी?

वैभवने धोनीच्या पायांना स्पर्श केल्यानंतर, धोनीने हसत हसत त्याचा दुसरा हात धरला आणि त्यावर थोपटले होते. यावर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला की तुम्हाला नक्कीच म्हातारे झाल्यासारखे वाटते. तथापि, त्याने असे देखील म्हटले की हे सर्व प्रेमाने घडते आणि त्यामुळे तो आनंदी होतो. त्याने गंमतीने म्हटले की, त्याचा संघमित्र आंद्रे सिद्धार्थ त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. सामना संपल्यानंतर, वैभवने धोनीला ड्रेसिंग रूममध्ये भेटायला जाऊन पाय स्पर्श करून त्याचे आशीर्वाद घेतले होते.

निवृत्तीच्या प्रश्नावर टाळाटाळ

सामन्यानंतर जेव्हा धोनीला त्याच्या संभाव्य निवृत्तीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. तो म्हणाला की ‘मला निर्णय घेण्यासाठी अजून बराच काळ आहे. शरीर किती सहकार्य करते यावर ते अवलंबून असणार आहे. धोनीने यावर भर दिला की, क्रिकेटपटूने केवळ वयानुसार नव्हे तर संघात योगदान देण्याची त्याची भूक पाहून खेळावे लागते. जर खेळाडू केवळ कामगिरीच्या आधारे निवृत्त होऊ लागले तर त्यापैकी काही जण वयाच्या २२ व्या वर्षी देखील निवृत्त होतील, असा टोमणा देखील त्याने मारला.

हेही वाचा : GT vs CSK : ‘मी परत येईन असे म्हणत नाही…’, कॅप्टन कुल MS Dhoni चे IPL मधून निवृत्तीचे संकेत? शेवटच्या सामन्यातील विधान चर्चेत..

पुढे धोनी म्हणाला की, “माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ असून मी रांचीला घरी जाईन. मी बराच काळ घरी गेलेलो  नाही. मी परत येईन असे म्हणत नाही, मी परत येणार नाही असे देखील म्हणत नाही. निर्णय घेण्याची घाई करण्याची गरज नाही.” असे उत्तर धोनीने दिले.

Web Title: Ipl 2025 i am old before vaibhav suryavanshi ms dhonis comment is in the news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • RR vs CSK
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
1

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
2

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.