आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर धोनीने वैभव सूर्यवंशीवबद्दल विधान केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्यामुळे म्हतारा झाल्यासारखे वाटते.
सामन्यात एमएस धोनी आणि संजू सॅमसंग आमने-सामने असणार आहेत. या सामन्याचे नाणेफेक राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसंग याने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०२५ च्या ६२ व्या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेले आणि शेवटच्या दोन स्थानांवर असलेले चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने असणार आहेत.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या, पण त्याचा डाव व्यर्थ गेला. या सामन्यातील पराभवानंतर आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया.
IPL 2025: राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा एका खास व्यक्तीसोबत दिसून आली. यानंतर आता तिच्या अफेर्सच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
आता रियान परागचा मैदानावरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध एक जबरदस्त झेल घेतलाहा झेल शिवम दुबेने घेतला होता.
रॉयल्सची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्कृष्ट होती. फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने गोलंदाजीत सीएसकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले, परंतु तरीही हसरंगाला सामनावीराचा पुरस्कार जिंकता आला नाही.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता संघाचा कर्णधार रायन परागच्या अडचणी वाढल्या आहेत.
आयपीएल 15 च्या 68 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ आमनेसामने असतील. कोणत्या खेळाडूंना काल्पनिक संघाचा भाग बनवून अधिक गुण मिळवता येतील हे सांगण्याचा प्रयत्न करूया.