Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : पहिल्या सामन्यात ८९ धावा तर पुढील ६ डावात..,आयपीएलमध्ये Karun Nair ची आगळीवेगळी कामगिरी.. 

आयपीएल मधील ५५ वा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पुन्हा एकदा दिल्लीचा करूण नायर अपयशी झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 06, 2025 | 10:40 AM
IPL 2025: 89 runs in the first match and 6 in the next 6 innings.., Karun Nair's extraordinary performance in IPL..

IPL 2025: 89 runs in the first match and 6 in the next 6 innings.., Karun Nair's extraordinary performance in IPL..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. ५५ वा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला होता. तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून  गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघ हैदराबादविरुद्ध फक्त १३३ धावाच करू शकला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्याचे दिसून आले. आशुतोष शर्मा आणि स्टब्स वगळता इतर कुणालाही मोठी खेळी करण्यात  यश आले नाही.  हैद्राबादकडून कर्णधार पॅट कमीन्सने ३ विकेट्स घेऊन आपला दबदबा राखला.

दिल्लीकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही. फक्त ट्रिस्टन स्टब्स(३६ चेंडू ४१) आणि आशुतोष शर्मा(२६ चेंडू ४१) यांनी चांगला खेळ केला. त्यानंतर एकाही फलंदाजाला २० धावा देखील करता आल्या नाहीत. हैदराबादच्या कर्णधाराने पहिल्याच चेंडूवर करुण नायरला माघारी पाठवले. यासह, करुण नायर आयपीएल २०२५ च्या पहिल्या डावानंतर सतत अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘गोलंदाजांना काही स्विंग..’, BCCI ने लाळवरील बंदी उठवल्याप्रकरणी Mohammed Shami ची प्रतिक्रिया चर्चेत..

पहिल्या सामन्यात ८९ धावा आणि नंतर..

करुण नायरने आयपीएल २०२५ च्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करत  ८९ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण, पुढच्या ६ सामन्यांमध्ये मात्र त्याची बॅट शांत दिसून आली.  ६ सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ६५ धावा आल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या या सामन्यात तो गोल्डन डकचा शिकार ठरला. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याला पॅव्हेलियनमध्ये  जाण्यास मजबूर केले.

हेही वाचा : IPL 2025 : डीएसपी साहेबांना Rohit Sharma ची अनोखी भेट.., भेटवस्तू मिळल्यानंतर Mohammad Siraj च्या चेहऱ्यावर फुलले हास्य..पहा Video

करुण नायरचे अपयश कायम

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ८९ धावांची खेळी करून त्याने खळबळ उडवून दिली होती. त्याची खेळी खूप स्फोटक होती.या खेळीनंतर करुण नायर ६ सामन्यांमध्ये सतत अपयशी ठरत आला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो आपले खाते देखील उघडू शकला नाही. त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३१ धावांची छोटी खेळी खेळली पण जीटीविरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो १५ धावांवर माघारी परतला. तर, तो आरसीबीविरुद्ध ४ धावा, केकेआरविरुद्ध १५ धावा आणि हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शून्य धावा काढून बाद झाला होता. नायरचा फॉर्म दिल्लीसाठी चिंतेसाठी विषय बनला आहे.

Web Title: Ipl 2025 karun nairs consecutive poor performance in ipl continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Axar Patel
  • DC vs SRH
  • IPL 2025
  • Karun Nair
  • Pat Cummins

संबंधित बातम्या

Ashes 2025 : भारताविरुद्धच्या मालिकेतनंतर इंग्लंड खेळणार पुन्हा ५ सामन्यांची हायहोल्टेज मालिका; जाणून घ्या वेळापत्रक
1

Ashes 2025 : भारताविरुद्धच्या मालिकेतनंतर इंग्लंड खेळणार पुन्हा ५ सामन्यांची हायहोल्टेज मालिका; जाणून घ्या वेळापत्रक

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
2

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

करुण नायरने केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सांगितल्य रहस्य! वाचा सविस्तर
3

करुण नायरने केएल राहुलसोबतचा व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल सांगितल्य रहस्य! वाचा सविस्तर

IND vs ENG :’जे घडले ते विसरून पुढील काही महिने…’, निराशाजनक इंग्लंड मालिकेनंतर करुण नायरने व्यक्त केली आशा..
4

IND vs ENG :’जे घडले ते विसरून पुढील काही महिने…’, निराशाजनक इंग्लंड मालिकेनंतर करुण नायरने व्यक्त केली आशा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.