Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Mega Auction : आज 641.5 कोटी रुपयांमध्ये 577 खेळाडूंचे भवितव्य ठरणार

आज आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज ५७७ खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. यामध्ये आयपीएलच्या दहा संघांकडे ६४१.५ कोटी रुपयांची पर्स आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 24, 2024 | 10:35 AM
फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन प्रीमियर लीग २०२५  मेगा ऑक्शन : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा खेळाडूंचा लिलाव रविवार आणि सोमवारी जेद्दाह येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळणार आहे. कारण अनेक स्टार खेळाडू या मेगा ऑक्शनचा भाग असणार आहेत. मेगा लिलावात ५७७ खेळाडूंचे भवितव्य पणाला लागणार आहे, ज्यामध्ये ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तीन खेळाडू सहयोगी संघातील आहेत, ज्यात अमेरिकन क्रिकेटपटू अली खान, उन्मुक्त चंद आणि स्कॉटलंडचा ब्रेंडन मॅकमुलेन यांचा समावेश आहे. आयपीएलच्या दहा संघांकडे ६४१.५ कोटी रुपयांची पर्स असून लिलावादरम्यान २०४ खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

आयपीएल 2025 च्या लिलावातील मार्की खेळाडूंची यादी दोन गटांमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये एकूण 12 खेळाडू आहेत आणि त्यात कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केएल राहुलसह सात भारतीय खेळाडू आहेत. जेद्दाहमधील ३३० अनकॅप्ड खेळाडूंवरही बोली लावली जाणार आहे, ज्यात ३१८ भारतीय आणि १२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या १० संघांमध्ये २०४ खेळाडूंसाठी स्लॉट रिक्त आहेत, ज्यामध्ये ७० परदेशी खेळाडू स्थान मिळवू शकतात. आयपीएल २०२५ मेगा लिलाव रविवारी (२४ नोव्हेंबर) IST दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. १४ मार्च आयपीएल २०२५ पासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी होणार आहे.

The countdown is over! 🔥 Get ready as 🔟 teams battle for your favourite stars in the #IPLAuction 🤩, Today at 2:30 PM, LIVE on #JioCinema & #StarSports 👈#IPLAuctiononJioStar #JioCinemaSports #TATAIPLAuction pic.twitter.com/M38L91sOBJ — JioCinema (@JioCinema) November 24, 2024

खेळाडूंची लिलाव यादी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी बीसीसीआयने लिलावाच्या यादीत तीन खेळाडूंचा समावेश केला आहे, ज्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर आणि हार्दिक तामोर यांचा समावेश आहे.

लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५७७ खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आले होते. लिलावात सर्व १७७ खेळाडूंची नावे एक-एक करून घेतली जाणार आहेत. त्यानंतर ११८व्या खेळाडूसह प्रवेग फेरी सुरू होणार आहे. लिलावात सर्वप्रथम दोन मार्की संच असतील. यानंतर कॅप्ड खेळाडूंच्या पहिल्या सेटचा क्रमांक येईल.

भारतात लाईव्ह कुठे आणि कसे बघायचे?

सौदीमध्ये होणारा मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. हा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर असे दोन दिवस चालणार आहे. मेगा लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे भारतात टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल. लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema द्वारे केले जाईल.

Web Title: Ipl 2025 mega auction fate of 577 players to be decided today for rs 641 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 10:35 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • IPL 2025 Auction
  • IPL 2025 mega auction

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.