Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL २०२५ : ‘आता आम्ही पुढील वर्षासाठी संघ तयार करणार’ : चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचे मत 

आयपीएल २०२५ च्या या हंगामात सीएसकेची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. यावर चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, संघ पुढील वर्षी चांगले खेळाडू शोधण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 22, 2025 | 08:12 AM
IPL 2025: 'Now we will prepare the team for next year': Chennai Super Kings head coach Stephen Fleming's opinion

IPL 2025: 'Now we will prepare the team for next year': Chennai Super Kings head coach Stephen Fleming's opinion

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : यावर्षीच्या आयपीएलमध्ये आपल्या स्थानाबद्दल सीएसके वास्तववादी आहे. परंतु पाच वेळा विजेता संघ पुढील वर्षी चांगले खेळाडू शोधण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचे मत चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केले. रविवारी मुंबई इंडियन्सकडून नऊ विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईला आठ सामन्यांतील सहावा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.

हेही वाचा : IPL २०२५ : प्लेऑफची लढाई होणार रोमांचक, पहिल्यांदाच एखाद्या फ्रँचायझी विजेती होण्याची शक्यताच जास्त..

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला पाच विकेटच्या मोबदल्यात फक्त १७६ धावा करता आल्या. रोहित शर्मा (नाबाद ७६) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ६८) यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईने हे लक्ष्य आरामात गाठले. तुम्ही तुमच्या पातळीपेक्षा कमी खेळत असताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रेरणा मिळणे

कठीण असते. पण आम्हाला आमचे मनोबल वाढवावे लागेल. चेन्नईचा थिंक टँक त्यांचे नशीब बदलण्यासाठी अशा भूतकाळातील अनुभवांमधून शिकण्याचा प्रयत्न करेल. २०२२ मध्ये नववे स् था न मिळवल्यानंतर २०२३ मध्ये जेतेपद जिंकताना त्याच्या संघाने केलेले बदल फ्लेमिंगच्या मनात असतील. या स्पर्धेत काहीही वाया जाणार नाही.

हेही वाचा : DC vs LSG : पंतच्या फॉर्मसोबतच कर्णधारपदाचा लागणार कस, आज डीसीचे असणार आव्हान, लखनौपुढे दिल्लीचे पारडे जड..

ज्या स्पर्धांचे निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत त्या स्पर्धा आम्ही पाहू, परंतु त्या स्पर्धांच्या शेवटी आम्ही केलेले काम पुन्हा राबवून, ते आम्हाला पुढील वर्षी विजयासाठी तयार करेल. ही फार मोठी संधी नाही कारण आम्हाला शेवटपर्यंत स्पर्धेत राहायचे आहेण. पण जर आम्हाला प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता नसली, तरी आगामी लढतीत आम्ही चांगली कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात टायटन्सची गाडी सुसाट, केकेआरचा केला पराभव

आयपीएल २०२५ चा ३९ वा सामना काल  कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने कोलकाता नाईट राइडर्सला पराभूत करत गुणतालिकेत आपले पहिले स्थान अधिक पक्के केले. तर केकेआरला या सीझनच्या  पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाताच्या गोलंदाजांनी या सामन्यात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे गुजरातच्या संघाने १९८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. कोलकाताच्या संघाने आपल्या पहिल्या दोन विकेट लवकर गामावल्या होत्या. त्यामुळे संघाला धाव करण्यात अडचणी आल्या आणि रन रेट देखील वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणजे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना  39 धावांनी जिंकला.  गुजरात टायटन्सच्या संघाने कोलकाताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं.

 

Web Title: Ipl 2025 now we will prepare the team for next year csk head coach stephen fleming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 08:12 AM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2025
  • Stephen Fleming

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!
3

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.