Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IPL 2025 : RCB च्या ड्रेसिंग रूममध्ये चोरी, Virat Kohli ची खास वस्तु चोरीला, अखेर चोर पकडला.., पहा व्हिडिओ

आयपीएलच्या २८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला होता. या सामन्यानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट चोरण्यात आली. याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 14, 2025 | 11:21 AM
IPL 2025: Theft in RCB's dressing room, Virat Kohli's special item stolen, finally the thief was caught.., watch the video

IPL 2025: Theft in RCB's dressing room, Virat Kohli's special item stolen, finally the thief was caught.., watch the video

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम जोरात असून आतापर्यंत २९ सामने झाले आहे.  २८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने ९ विकेट्सने विजय मिळवला होता.  या विजयात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने ४५ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर आरसीबीचा विजय सुकर झाला होता. या विजयानंतर ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीची बॅट चोरीला गेल्याची बातमी समोर आली. ज्याचा आता एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

राजस्थानविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर विराट कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये त्याची किट बॅग पॅक करत होता, तेव्हा एका खेळाडूने त्याची बॅट स्वतःकडे ठेवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये त्याच्या सहकारी खेळाडूने त्याची बॅट त्याच्या किट बॅगमध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर विराट काळजीत पडलेला दिसून आला आणि त्याने इकडे तिकडे त्याची बॅट शोधायला सुरुवात केली. अखेर जेव्हा  त्याची बॅट परत मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला.

हेही वाचा : SRH Vs PBKS : ‘आम्ही उत्तम धावसंख्या उभारली..’, हैद्राबादच्या वादळाचा तडाखा बसलेल्या पंजाबच्या अय्यरची प्रतिक्रिया..

व्हिडिओ व्हायरल..

आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लिहिले होते की, टिम डेव्हिड विराट कोहलीची खिल्ली उडवत आहे. ड्रेसिंग रूममधील संभाषण अगदी बरोबर होते. टिम डेव्हिडने विराटच्या बॅगेतून काय काढले? आम्हाला कळवा.

𝐓𝐢𝐦 𝐃𝐚𝐯𝐢𝐝’𝐬 𝐩𝐫𝐚𝐧𝐤 𝐨𝐧 𝐕𝐢𝐫𝐚𝐭 𝐊𝐨𝐡𝐥𝐢 😂 🎀 Dressing room banter on point. What did Tim David take from Virat’s bag? Let’s find out. 😉#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/j9dIP1p2Np — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 14, 2025

विराटची शानदार अर्धशतकी खेळी..

राजस्थान रॉयल्सविरुद्ध विराट कोहलीने ४५ चेंडूचा सामना करत ६२ धावांची खेळी साकारली. या खेळीत विराटने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच या खेळीत त्याने त्याच्या बहुतेक धावा एकेरी आणि दुहेरीतून काढल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएल २०२५ च्या ६ सामन्यांमध्ये २४८ धावा चोपल्या असून तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत टॉप-५ मध्ये देखील सामील झाला आहे.

हेही वाचा : LSG vs CSK : ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK च्या ताफ्यात ‘या’ मुंबईकराची एंट्री, रणजी ट्रॉफीत लावला होता धावांचा रतीब..

आरसीबीकडून आरआरचा पराभव

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आरसीबीने ६ सामन्यांमधील चार सामने जिंकले आहेत. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, फिल सॉल्टने ६५ धावा केल्या तर विराट कोहलीने ६२ धावांची नाबाद खेळी साकारली.  त्याच्यासोबत, देवदत्त पडिकलने ४० धावा काढून विजयात मोठा वाटा उचलला. आरसीबीने केवळ १७.३ षटकांत एका गडी गमावून १७५ धावा पूर्ण करून विजय मिळवला.

Web Title: Ipl 2025 theft in rcbs dressing room virat kohlis bat stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • RCB vs RR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
1

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
2

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
3

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 
4

रोहित-विराट जोडीच्या निवृत्तीमुळे ODI क्रिकेटचा शेवट? माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे ​​धक्कादायक विधान चर्चेत 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.