Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : नवीन मालक मिळाल्यानंतर आरसीबीचे नाव बदलणार का? उपाध्यक्षांनी केला खुलासा, वाचा सविस्तर

आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाला नुकतेच नवीन मालक मिळाले आहेत. यानंतर, सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे: आरसीबीचे नाव बदलणार का? फ्रँचायझीचे नवीन उपाध्यक्ष, सत्यन गजवानी यांनी ही माहिती उघड केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 28, 2026 | 10:59 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

मागील वर्षी जेतेपद जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संघाने 18 वर्षानंतर ट्राॅफी नावावर केली. पण त्यानंतर या नव्या सिझनची मालकी आता आरसीबीचा संघ नव्या मालकाच्या हातात असणार आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) संघाला नुकतेच नवीन मालक मिळाले आहेत. चार प्रमुख जागतिक कंपन्यांनी संयुक्तपणे या फ्रँचायझीमध्ये हिस्सा विकत घेतला आहे. यानंतर, सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे: आरसीबीचे नाव बदलणार का? फ्रँचायझीचे नवीन उपाध्यक्ष, सत्यन गजवानी यांनी ही माहिती उघड केली आहे.

२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाली, तेव्हा ती किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांच्या मालकीची होती. जेव्हा मल्ल्या यांची आर्थिक परिस्थिती खालावली, तेव्हा ही फ्रँचायझी विकली गेली आणि दिएगोने ती विकत घेतली. मात्र, फ्रँचायझीचे नाव मात्र बदलले नाही. आता संघ पुन्हा एकदा विकला गेल्याने, प्रश्न असा निर्माण होतो की, या वेळी नाव बदलेल का? 

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीला धक्का, जोश हेझलवूड पहिल्या सामन्यातून बाहेर!

आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया, बोल्ट ग्रुप आणि ब्लॅकस्टोन यांनी संयुक्तपणे आरसीबीमध्ये हिस्सेदारी घेतली आहे. टाइम्स ग्रुपचे गजवानी हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गजवानी यांनी संकेत दिला की, आरसीबी एक मजबूत ब्रँड बनल्यामुळे त्याचे नाव बदलले जाणार नाही.

“आमचा सध्या असा विश्वास आहे की, मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या कामगिरीच्या बाबतीत ही फ्रँचायझी एक ब्रँड म्हणून खूप मजबूत आहे. त्यामुळे संघाला, त्यांच्या दूरदृष्टीला, त्यांच्या विचारांना आणि ते ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याला पाठिंबा देणे ही आमची भूमिका आहे,” असे गजवानी म्हणाले.

क्रिकेटपटूंनंतर, PSL सोडून पळाले काॅमेंटेटर! पाकिस्तानी लीग सोडले अन् आयपीएलमध्ये केला प्रवेश

१७ वर्षांनंतर विजेतेपद जिंकले

यात काही शंका नाही की आरसीबीकडे एक मजबूत ब्रँड आणि मोठा चाहतावर्ग आहे. या संघाने गेल्या वर्षी आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. यावेळी, संघ आपले विजेतेपद कायम राखण्याचा आणि सलग दुसरी ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करेल. संघात विराट कोहलीसारख्या खेळाडूची उपस्थिती फ्रँचायझीच्या बाजारमूल्याबद्दल बरेच काही सांगून जाते. मागील सिझनमध्ये आरसीबीचा संघ दमदार फार्ममध्ये पाहायला मिळाला आहे. या सिझनसाठी झालेल्या मिनी लिलावामध्ये संघाने फार काही बदल केले नाहीत त्यामुळे आयपीएल 2026 च्या कामगिरीवर चाहत्यांची नजर संघावर असणार आहे.

Web Title: Ipl 2026 will rcb be renamed after getting new owner the vice president disclosed read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • cricket
  • RCB
  • Royal Challengers Bangalore
  • Sports

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
2

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
3

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
4

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.