Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री

Robin Uthappa appointed As Mumbai Indians Batting Head coach: आयपीएल २०२७ च्या आधी, मुंबई इंडियन्सने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केले आहेत. कायरन पोलार्डची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर, नवीन फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 30, 2026 | 01:35 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक
  • उथप्पा बनला बॅटिंग कोच,
  • मॅक्लेनाघनकडे गोलंदाजीची धुरा
Robin Uthappa: आयपीएल २०२७ च्या (IPL 2027) आधी, मुंबई इंडियन्सने संघात अनेक मोठे बदल केले आहेत. कायरन पोलार्डची एमआयच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर, लसिथ मलिंगा आणि महेला जयवर्धने यासारख्या अनेक प्रशिक्षकांनी संघाची साथ सोडली आहे. मुंबई इंडियन्सने आता त्यांच्या नवीन गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाची हा एमआयचा नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी चॅम्पियन मिचेल मॅकक्लेनघन नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

रॉबिन उथप्पा मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर कोचिंग स्टाफमधील बदलाची घोषणा केली आहे. मुंबईने रॉबिन उथप्पाची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.कायरन पोलार्ड यापूर्वी एमआयचे फलंदाजी प्रशिक्षक होते, परंतु त्यांना मुख्य प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली. त्यामुळे, मुंबई इंडियन्सला पोलार्डच्या क्षमतेच्या अनुभवी प्रशिक्षकाची गरज होती. म्हणूनच त्यांनी उथप्पाकडे ही जबाबबजारी सोपवली आहे.

मुंबई इंडियन्सने नुकतेच लसिथ मलिंगा आणि पारस म्हाम्ब्रे यांचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्याची घोषणा केली आहे. तर दुसरकीडे मिचेल मॅकक्लेनघन यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिचेलला आयपीएल आणि वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा दांडगा अनुभव असून तो संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्यामुळे, एमआयच्या कोचिंग स्टाफमध्ये हा एक महत्त्वपूर्ण बदल असेल. तसेच, धवल कुलकर्णी यांची डेव्हलेपमेन्टल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टी दिलीप देखील एमआयचा स्टाफमध्ये सामील

भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप देखील मुंबई इंडियन्स संघात सामील झाले आहेत. भारताच्या तीन आयसीसी ट्रॉफी विजयांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता ते मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. टी. दिलीप हे एक अत्यंत यशस्वी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे. आता ते फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्ससाठीही तशीच कामगिरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतील.

हार्दिक पांड्याच्या ट्रेडबद्दलही अफवा

मुंबई इंडियन्सच्या फक्त कोचिंग स्टाफमध्येच नाही तर, संघातही काही बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२६ संपल्यापासून, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडू शकतो, अशा चर्चांनी जोर धरला आहे. वृत्तानुसार, पांड्याच्या ट्रेडबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

💡

Frequently Asked Questions

  • Que: IPL 2027 साठी मुंबई इंडियन्सचा नवा फलंदाजी प्रशिक्षक कोण?

    Ans: रॉबिन उथप्पाची मुंबई इंडियन्सच्या नवीन फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Que: मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक कोण ?

    Ans: मिचेल मॅक्लेनघन यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

  • Que: IPL 2027 साठी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक कोण आहे?

    Ans: कायरन पोलार्ड यांची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Ipl 2027 mumbai indians robin uthappa batting coach mitchell mcclenaghan pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • IPL 2027
  • mumbai indians
  • Robin Uthappa

संबंधित बातम्या

IPL : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठ्या हालचाली, आता ‘हा’ कोचिंग स्टाफ पडला बाहेर
1

IPL : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठ्या हालचाली, आता ‘हा’ कोचिंग स्टाफ पडला बाहेर

WPL Auction 2027 : सोफी मोलिनेक्ससाठी यूपी वॉरियर्सची १.१० कोटींची बोली; कमलिनी गुजरात जायंट्समध्ये
2

WPL Auction 2027 : सोफी मोलिनेक्ससाठी यूपी वॉरियर्सची १.१० कोटींची बोली; कमलिनी गुजरात जायंट्समध्ये

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर
3

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत
4

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.