Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत

MS Dhoni Breaks Silence On IPL 2027: दुखापतीमुळे एमएस धोनी आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होऊ शकला नाही. धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही, यावर धोनीनेच स्वत खुलासा केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 25, 2026 | 03:03 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • IPL 2027 मध्ये धोनी खेळणार की नाही?
  • माहीने स्वतःच दिले मोठे संकेत
  • वर्षअखेरीस येणार महत्त्वाची बातमी
MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढील हंगामासाठी संघांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक हंगामापूर्वी, एमएस धोनी खेळणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. दुखापतीमुळे धोनी आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. आता, आयपीएल २०२७ मध्ये धोनीच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे. महेंद्रसिंग धोनीने स्वतःच आता आपल्या भविष्याबद्दल माहिती दिली आहे. त्याने स्पष्ट केले आहे की आयपीएल २०२७ मध्ये खेळण्याचा निर्णय त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. (MS Dhoni Breaks Silence On IPL 2027)

IND vs NZ: टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या! ईशान किशन तिसऱ्या T20 लाही मुकणार? वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी?

धोनी IPL 2027 मध्ये खेळणार का?

महेंद्रसिंग धोनी नुकताच बंगळूरुमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान, धोनीला आयपीएल २०२७ मध्ये खेळताना दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धोनीने स्पष्ट केले की, तो पुढील हंगामात खेळणार की नाही हे डॉक्टरांवर अवलंबून असेल. जर त्याच्या चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले आणि तो तंदुरुस्त असेल, तर तो नक्कीच खेळेल.

धोनी म्हणाला की, ‘डॉक्टर, मला तपासणी करून घ्यावी लागेल. तुम्ही मला रिपोर्ट द्याल, आणि मग मला पाहावं लागेल की डिसेंबरपूर्वी पुढचा सीझन खेळण्याइतका मी तंदुरुस्त आहे की नाही. जर मी पूर्णपणे तंदुरुस्त नसेन, तर तुम्हाला माझ्या फिटनेससाठी काम करावं लागेल, जेणेकरून ही जुनी गाडी रस्त्यावर सुरळीतपणे धावू शकेल. सगळा दबाव तुमच्यावर असेल.’

धोनी खेळेल अशी सीएसकेच्या सीईओला आशा

चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांना आशा आहे की महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम खेळेल. त्यांनी सांगितले की, धोनी प्रत्येक हंगामापूर्वी व्यवस्थापनाला कळवतो की तो खेळणार आहे की नाही. विश्वनाथन म्हणाले, ‘हा प्रश्न तुम्हाला त्यालाच विचारावा लागेल. मला त्याच्याशी याबद्दल बोलावे लागेल. तो चेन्नईला आल्यानंतर आम्हाला त्याचा निर्णय कळवेल. मला वाटते की सीएसकेसाठी खेळण्याची त्याला अजूनही संधी आहे. तो अजूनही एक खेळाडू आहे.’

एम.एस. धोनीने आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना २०२५ मध्ये खेळला होता. तो २५ मे २०२५ रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा मैदानावर उतरला. त्यानंतर धोनी आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होऊ शकला नाही . आता, चाहते पुढील हंगामात संघात त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘सिक्सर किंग’चा स्वॅगच वेगळा! Abhishek Sharma ने पावरप्लेमध्ये ठोकलं षटकारांचं ‘शतक’; अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Web Title: Ms dhoni shares update on ipl 2027 availability pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Chennai Supet Kings
  • CSK
  • IPL 2027
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?
1

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
2

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.