Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा

45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 05:15 PM
क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडच्या विजयानंतर हेड कोचने दिला राजीनामा
  • भारताचा आयर्लंडविरुद्ध 2-0 ने दारुण पराभव 
  • गौतम गंभीरला आईसलँड क्रिकेटने डिवचले 
India Vs Ireland: काल भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात दूसरा आणि शेवटचा टी 20 सामना पार पडला. दुसऱ्या सामन्यात देखील भारताचा 1 रन्सने पराभव झाला आहे. आयर्लंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. आयर्लंडने पहिला सामना 34 रन्सने तर दूसरा सामना 1 रन्सने जिंकला आहे. आयर्लंडने मालिका जिंकताच त्यांच्या हेड कोचने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.

45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात  आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का

आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर, संघाच्या आयसीसी ( ICC Rankings) क्रमवारीवर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असली तरी, तिच्या पॉईंट्समध्ये घसरण झाली आहे. टीम इंडियाला फक्त पराभवाचा नव्हे तर ICC रँकिंगमध्ये धक्का बसला आहे. यामुळे अव्वल स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्याआधी आयसीसीसी क्रमवारीत २७५ रेटिंगसह अव्वस स्थानी होती. आता, आयर्लंडसारख्या लहान देशाकडून न सलग दोन सामने गमावूनही, संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, पण त्याचे रेटिंग घसरले आहे. आज, २९ जून रोजी, संघाचे रेटिंग २७२ पर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, दोन सामने गमावल्यानंतर संघाने तीन रेटिंग गुण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमधील अंतरही कमी झाले आहे.

 

Web Title: Ireland cricket team head coach heinrich malan resign after win t20 series against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Ireland Cricket Team
  • Team Ireland

संबंधित बातम्या

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात
1

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज
2

‘…असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम’; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा
3

गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित
4

आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.