45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आयर्लंडने भारताला 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली होती. मात्र संजू सॅमसन आजच्या सामन्यात साजेशी खेळी करू शकला नाही.
ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर भरतच संघ 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
आयर्लंड महिला संघाने पाकिस्तानला सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात हरवले. बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत यजमानांना विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.
संशयास्पद गोलंदाजी अॅक्शनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १८ वर्षीय गोलंदाज एमी मॅग्वायरवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. जेन मॅग्वायरवर बंदी का घालण्यात आली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयर्लंडच्या संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आयर्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत २८४ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजांचा आयर्लंडने घाम…
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे १-० अशी आघाडी होती. त्यामुळे आता या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये २९ सप्टेंबर रोजी दुसरा T२० सामना पार पडला आहे. यामध्ये…