Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

ISL : आयएसएलमधील संघ मुंबई सिटीमध्ये फारुख चौधरीचे पुनरागमन झाले आहे. फारुखने स्वतः त्याबाबत स्पष्ट केले. संघातील त्याच्या पुनरागमनामुळे मुंबई सिटीची ताकद वाढली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 01, 2026 | 06:32 PM
ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

Follow Us
Follow Us:
  • फारुख अंबरनाथचा रहिवाशी
  • आयएसएलमध्ये 7 गोलची नोंद
  • मुंबई सिटीची ताकद वाढणार
 

मुंबई सिटी एफसीने क्लबमध्ये फारुख चौधरीच्या पुनरागमनाची पुष्टी करताना आनंद व्यक्त केला आहे. या आक्रमक फुटबॉलपटूने (अ‍ॅटॅकर) क्लबसोबत 2026-27 च्या हंगामाच्या अखेरपर्यंतचा करार केला आहे.

महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे जन्मलेला फारुख ‘आयलंडर्स’ (Islanders) साठी नवीन नाही. त्याने यापूर्वी २०२०-२१ च्या इंडियन सुपर लीग (ISL) हंगामात क्लबसाठी 6 सामने खेळले आहेत.

त्यानंतर त्याने जमशेदपूर एफसी आणि चेन्नईयन एफसीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत इंडियन सुपर लीगमध्ये १२६ सामने खेळले असून, 7 गोल आणि 10 असिस्ट्सची नोंद केली आहे.

राष्ट्रीय संघाचेही प्रतिनिधित्व

फारुखने भारतीय राष्ट्रीय संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले असून, ‘ब्लू टायगर्स’साठी 24 सामने खेळताना 3 गोल केले आहेत. आपल्या पुनरागमनाबाबत फारुख म्हणाला की, मुंबई सिटीमध्ये परतणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या या क्लबसोबत खूप चांगल्या आठवणी आहेत आणि परत आल्याचा मला आनंद आहे. मी नवीन हंगामासाठी, संघासोबत कठोर परिश्रम करण्यासाठी आणि मैदानावर माझे सर्वोत्तम योगदान देण्यासाठी उत्सुक आहे. आमचा संघ मजबूत आहे आणि आमची उद्दिष्टे मोठी आहेत. मी संघाला ध्येय गाठण्यात जास्तीत जास्त मदत करू इच्छितो.

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

फारुख आक्रमक खेळाडू

मुंबई सिटीचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) मानोलो मार्केझ म्हणाले की, फारुख हा असा खेळाडू आहे, ज्याला आम्ही खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. त्याच्याकडे असे गुण आहेत जे आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तो आक्रमणातील चारही जागांवर (Positions) खेळू शकत असल्यामुळे आमच्या आक्रमणाला एक वेगळी धार मिळेल. तसेच, तो संघात चांगली स्पर्धा आणि खोली (Depth) निर्माण करेल असा आम्हाला विश्वास आहे. तो आमच्यासोबत परतल्याचा आम्हाला आनंद आहे.

IND Vs WI: हे अचानक काय घडले? Washington Sundar ला केले गेले रिलीज, BCCI चा प्लॅन काय?

Web Title: Isl farukh choudhari comback in mumbai city fc rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • chennai
  • Football
  • Mumbai City

संबंधित बातम्या

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
1

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
2

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.