Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल

९ फेब्रुवारी रोजी स्कॉटलंड आणि इटली आमनेसामने आले आहेत. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जाणारा हा स्पर्धेतील सातवा सामना आहे, या सामन्यात या विश्वचषकात पहिल्यांदाच 200 धावा पार झाल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 09, 2026 | 01:15 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Scotland vs Italy : स्कॉटलंड विरूद्ध इटली यांच्यामध्ये सध्या विश्वचषकाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या उद्घाटन सामन्यात ९ फेब्रुवारी रोजी स्कॉटलंड आणि इटली आमनेसामने आले आहेत. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जाणारा हा स्पर्धेतील सातवा सामना आहे. इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावा केल्या.

त्याआधी, स्कॉटलंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर जॉर्ज मुन्से आणि मायकेल जोन्स यांनी १३ षटकांत ११५ धावा फटकावल्या. जॉर्ज मुन्से अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाले. मुन्से यांनी ८४ धावांची खेळी खेळली. १४ व्या षटकात इटलीला पहिला विजय मिळाला. त्यानंतर मायकेल जोन्स ३७ धावा काढून बाद झाले. इटलीला फक्त ४ बळी घेता आले. चौथ्या षटकात कर्णधार वेन मॅडसेन मैदानाबाहेर गेल्यानंतर इटलीचा संघ दबावाखाली आला. परिणामी, गोलंदाज विकेटसाठी तल्लफ असल्याचे दिसून आले.

Dale Steyn ने जिकलं मनं! इंग्लंडचा घाम काढल्यानंतर दिग्गज खेळाडूने नेपाळला दिली खुली ऑफर; हा अनुभवी खेळाडू प्रशिक्षक होण्यास तयार

इटलीच्या संघात फक्त एक बदल आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर, इटलीचा कर्णधार वेन मॅडसेन म्हणाला, “आशा आहे की, आम्ही चांगली धावसंख्या उभारू. गेल्या सामन्यातील सकारात्मक बाबी आम्ही या सामन्यातही राबवू शकतो. इटली हा खरोखरच चांगला संघ आहे, त्यामुळे हा सामना चांगला होईल अशी आशा आहे.” फक्त एक बदल: शरीफच्या जागी ब्रॅड व्हीलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

Scotland smash 208 against Italy, becoming the first associate team to breach 200 in a men’s T20 World Cup 🔥 pic.twitter.com/weyVLgRboo — Cricbuzz (@cricbuzz) February 9, 2026

अंतिम इलेव्हन

स्कॉटलंड (प्लेइंग इलेव्हन): जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), मार्क वॅट, मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी.

इटली (प्लेइंग इलेव्हन): जस्टिन मोस्का, अँथनी मोस्का, जेजे स्मट्स, वेन मॅडसेन (कर्णधार), हॅरी मॅनेंटी, बेन मॅनेंटी, जियान मीड (यष्टीरक्षक), ग्रँट स्टीवर्ट, क्रिशन कालुगामेगे, अली हसन, थॉमस ड्रेका.

Web Title: Ita vs sco 200 runs crossed for the first time in t20 world cup 2026 read match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.