Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaspreet Bumrah : जसप्रीत बुमराहचे कमबॅक! मुंबईच्या चाहत्यांना खुशखबर, तर विरोधी संघांसाठी धोक्याची घंटा..पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघात नव्याने ऊर्जा भरणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 06, 2025 | 02:30 PM
Jaspreet Bumrah: Jaspreet Bumrah's comeback! Good news for Mumbai fans, but a warning bell for opposing teams..

Jaspreet Bumrah: Jaspreet Bumrah's comeback! Good news for Mumbai fans, but a warning bell for opposing teams..

Follow Us
Close
Follow Us:

Jaspreet Bumrah : मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये पुनरागमन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सामील झाला असून ही बाब मुंबईसाठी चांगली मानली जात आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना 7 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणारा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यापूर्वी बुमराहच्या पुनरागमनाने संघात नव्याने ऊर्जा भरली आहे. जसप्रीत बुमराहच्या संघातील समावेशावर मुंबई इंडियन्सकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संजना गणेशन त्याचे वडील जसप्रीत बुमराहची गोष्ट मुलगा अंगदला सांगताना दिसत आहे.  तर मुंबईने व्हिडिओ कॅप्शनमध्ये ‘सिंह गर्जना करण्यास तयार’ असल्याचे लिहिले आहे.

हेही वाचा : MS Dhoni Retirement :’मला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागेल..’: आयपीएलमधील निवृत्तीबाबत महेंद्रसिंग धोनीचे मोठे संकेत

बुमराह कधी उतरणार मैदानात?

पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसनास होता. मात्र, त्याच्या पुनरागमनाबद्दल  साशंकता व्यक्त केली जात होती. पण अखेर बुमराह मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. बुमराह नेमका कोणत्या सामन्यातून मैदानात उतरेल याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. परंतु, तो १३ एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत..

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सिडनी कसोटी दरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात दुखापत जाणवली होती. त्यानंतर बुमराहला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील मुकावे लागले होते. पण, आता मुंबईच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली  असून लवकरच बूमराह मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करताना दिसून येणार आहे.

हेही वाचा : PL 2025 : ‘जोरदार खेळत आहे, अद्याप निवृत्त..!’ सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी अपडेट

बुमराहची आयपीएल कारकीर्द

बूमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. जसप्रीत बुमराह 2013 वर्षी  मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झाला. तेव्हापासून, 31 वर्षीय जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये एकूण 133 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 7.30 च्या इकॉनॉमीने रेटने गोलंदाजी करताना एकूण 165 विकेट्स मिळवल्या आहेत.

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक…

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. केवळ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा एकमेव सामना मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केला आहे. मुंबई इंडियन्सचा आगामी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 7 एप्रिल रोजी खेळला जाणार असून  हा सामना वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

 

Web Title: Jaspreet bumrahs return to mumbai indians is a warning sign for opposing teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Jaspreet Bumrah
  • MI vs RCB

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
2

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Asia cup 2025 : जसप्रीत बुमराह की शाहीन आफ्रिदी कोण आहे वरचढ? आशिया कपमध्ये कोणाची आहे चलती? वाचा सविस्तर..
3

Asia cup 2025 : जसप्रीत बुमराह की शाहीन आफ्रिदी कोण आहे वरचढ? आशिया कपमध्ये कोणाची आहे चलती? वाचा सविस्तर..

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ
4

रिंकू सिंगने आयुष्य बदलवणाऱ्या ‘त्या’ गोष्टीला बांधली राखी, केले आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरे; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.