Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंका बुडणार अन् झोप उडणार! कर्दनकाळ इज बॅक; Jasprit Bumrah ने पास केली फिटनेस टेस्ट, आता धुरळा

जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचे टेंशन वाढले आहे. जसप्रीत बुमराह आल्यामुळे भारताची ताकद नक्कीच वाढली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 06:58 PM
लंका बुडणार अन् झोप उडणार! कर्दनकाळ इज बॅक; Jasprit Bumrah ने पास केली फिटनेस टेस्ट, आता धुरळा

लंका बुडणार अन् झोप उडणार! कर्दनकाळ इज बॅक; Jasprit Bumrah ने पास केली फिटनेस टेस्ट, आता धुरळा

Follow Us
Follow Us:
  • जसप्रीत बुमराहने पास केली फिटनेस टेस्ट
  • श्रीलंकेविरुद्ध सामने खेळण्यास बुमराह सज्ज 
  • 15 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका कसोटी मालिका 
India Vs Sri Lanka Test Series: येत्या 15 ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने याआधीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे. मात्र तो खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र त्याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

जसप्रीत बुमराहने आपली फिटनेस टेस्ट पास केल्याचे समजते आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी अत्यंत चांगली बातमी समोर आली आहे. बेंगळुरूमध्ये सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये जसप्रीत बुमराहने आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचे टेंशन वाढले आहे. जसप्रीत बुमराह आल्यामुळे भारताची ताकद नक्कीच वाढली आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही सिरिज महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला किमान 9 पैकी 7 सामने जिंकणे आवश्यक असणार आहे. तरच भारत फायनलमध्ये जाऊ शकतो.

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?

लंकेची वाट लावणार Team India

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरिज केवळ द्विपक्षीय लढत नसून, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पॉईंट्स टेबलच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. 7 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये चार दिवस सराव सामना खेळवला जाणार आहे. तर पहिला सामना 15 ते 19 तर दुसरा सामना 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल भारताचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये 9 सामन्यानंतर 48.15 पीसीटीसह पाचव्या स्थानावर आहे.

India Vs Sri Lanka: 3 स्पिनर्स, पंत IN प्रसिद्ध कृष्णा-पडिक्कल Out, श्रीलंकाविरुद्ध भारताचा मजबूत Playing XI संघ

शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. ऋषभ पंतला देखील संधी मिळाली आहे.  श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० असा विजय मिळवणे भारतासाठी अत्यंत गरजेचे असेल.  जसप्रीत बुमराहने बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’ (CoE) मध्ये आपली फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या (WTC) गुणतालिकेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आहे.

 

Web Title: Jasprit bumrah pass fitness test in bengluru and plying against sril lanka test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Fitness Test
  • IND vs SL
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
1

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
2

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
3

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
4

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.