Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jofra Archer: राजस्थान रॉयल्सचा इतिहास जोफ्रा आर्चरने बदलला, सर्वात मोठा रेकॉर्ड केला स्वतःच्या नावावर

जोफ्रा आर्चरने युझवेंद्र चहलला मागे टाकत, आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा राजस्थान रॉयल्सचा पहिला गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. लखनौविरूद्ध मॅचदरम्यान त्याने हा विक्रम केलाय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 23, 2026 | 10:07 AM
जोफ्रा आर्चरचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

जोफ्रा आर्चरचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • जोफ्रा आर्चरने रचला इतिहास 
  • राजस्थान रॉयल्ससाठी पराक्रम करणारा दुसरा खेळाडू 
  • लखनौला हरवून केला विक्रम 
सध्या IPL 2026 हा अत्यंत रोमांचक वळणावर आहे. कोणती टीम पहिल्या ४ मध्ये स्थान मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान सुरूवातीपासून राजस्थान रॉयल्सने आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता त्यावर कळस म्हणजे जोफ्रा आर्चरने इतिहास रचला आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

या ३१ वर्षीय खेळाडूच्या आधी हा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर होता, ज्याने राजस्थान रॉयल्ससाठी ६६ बळी घेतले होते. मात्र, आर्चरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या मागील सामन्यात तीन बळी घेऊन त्याचा विक्रम मोडला. ही बातमी लिहीपर्यंत, आर्चरने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी एकूण ६८ बळी घेतले आहेत.

RR Vs LSG Live: रियान परागची ‘ती’ कॅच अन् एलएसजीचा गेम ओव्हर; ‘सुपर’ जायंट्स 40 रन्सने पराभूत

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक बळी घेणारे टॉप ५ गोलंदाज

  • ६८ बळी – जोफ्रा आर्चर
  • ६६ बळी – युझवेंद्र चहल
  • ६५ बळी – सिद्धार्थ त्रिवेदी
  • ६१ बळी – शेन वॉटसन
  • ५७ बळी – शेन वॉर्न
आर्चरने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध कहर केला

स्पर्धेचा ३२वा सामना बुधवारी (२२ एप्रिल, २०२६) लखनौ येथे राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात खेळला गेला. आर्चरची गोलंदाजी विध्वंसक ठरली. त्याने संघासाठी एकूण चार षटके टाकली. या काळात त्याने ५.०० च्या इकॉनॉमी रेटने २० धावांत तीन बळी घेतले. त्याचे बळी एडन मार्कराम (०), मयंक यादव (०) आणि मोहसिन खान (०) हे होते.

इतकचं नाही तर जोफ्रा आर्चर आपली छाप पाडत आहे. आर्चर आयपीएलच्या १९व्या हंगामातही आपली छाप पाडत आहे. आतापर्यंत त्याने संघासाठी एकूण सात सामने खेळले आहेत. त्याने सात डावांमध्ये ११ बळी घेतले आहेत. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे.

‘चिते की चाल और ऋषभ की नजर पर संदेह…’, IPL मधील सर्वात अद्भुत कॅच, स्टेडियम अचंबित

आर्चरची IPL कारकीर्द

आतापर्यंत आर्चरने आयपीएलमध्ये एकूण ५९ सामने खेळले आहेत. त्याने ५९ डावांमध्ये २५.७३ च्या सरासरीने ७० बळी घेतले आहेत. एका सामन्यातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी १५ धावांत तीन बळी ही आहे. अनेक बॅटर्ससाठी आर्चर सध्या यमदूतच ठरत आहे. त्याचा वेग आणि त्याची बॉलिंग करण्याची पद्धत यामुळे प्रत्येक सामन्यात तो सर्रास बळी घेत आहे.

Web Title: Jofra archer created history becomes first bowler from rajasthan royals to take most wickets in ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • IPL 2026
  • jofra archer
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.