Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’

कालचा भारत-इंग्लंड सामना रद्द झाला असला तरी देखील जोस बटलरने क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत फलंदाजी करत असताना आदिल रशीदने हर्षित राणाला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 11:24 AM
IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’
Follow Us
Follow Us:

भारत -इंग्लंड सामना पावसामुळे रद्द 
जोस बटलरने पूर्ण केले 100 डीसमिसल 
भारताने प्रथम केलेले 189 रन्स

India Vs England: काल भारत आणि इंग्लंड यांच्यात टी 20 सिरिज सुरू झाली आहे. काल पहिला सामना सुरू झाला आहे. काल भारताने प्रथम फलंदाजी करताना 189 रन्स केल्या होत्या. इंग्लंडला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र गोलंदाजी करत असताना विकेटकिपर जोस बटलरने आपल्या नावावर एक नवा विक्रम केला आहे.

कालचा भारत-इंग्लंड सामना रद्द झाला असला तरी देखील जोस बटलरने क्रिकेट जगतात एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत फलंदाजी करत असताना आदिल रशीदने हर्षित राणाला आउट केले. अर्थात हर्षित राणा मोठा फटका मारण्याच्या नादात क्रीजच्या बाहेर आला होता. मात्र तो चुकल्याने विकेटच्या मागे उभ्या असलेल्या जोस बटलरने कसलीही चूक न करता सेकंदाच्या काही भागात बेल्स उडवल्या आणि हर्षित राणाला आउट केले.

हर्षित राणाला आउट करताच जोस बटलरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून आपले १०० डिसमिसल्स पूर्ण केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील अवघा दुसरा विकेटकिपर ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. त्याने 117 डिसमिसल केले आहेत. विशेष म्हणजे बटलरने एमएस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट यांसारख्या महान विकेटकिपरला मागे टाकले आहे.

IND vs ENG : पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द; श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांची अर्धशतके ठरली व्यर्थ

पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली. पहिला सामना बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला गेला. मात्र, पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताचा नवीन टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरसाठी आयर्लंड दौरा ही एक विशेष आठवण आहे.

IND vs ENG Live Score : टीम इंडियाने इंग्लंडला दिले १९० धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यरची वादळी अर्धशतके

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील त्याच्या अर्धशतकाने हे सिद्ध केले की तो कोणापेक्षाही कमी नाही. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या विश्रांतीदरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्याने इंग्लंडचा डाव सुरूही होऊ शकला नाही. पाच षटकांच्या कट-ऑफ वेळेत ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ शिल्लक असताना, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Jos buttler complete 100 dissmisel for wicket keeper against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • India vs England
  • Jos Buttler
  • T20 series

संबंधित बातम्या

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर
1

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
2

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल
3

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर
4

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.