Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB News: DK Shivkumar यांचे IPL वर गंभीर आरोप; म्हणाले, ‘… हा तर आमच्यावर अन्याय’

आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकहा 5 विकेट्सने पराभव केला आहे. विराट कोहलीच्या नॉट आउट 75 रन्सच्या खेळीमुळे आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 02:11 PM
RCB News: DK Shivkumar यांचे IPL वर गंभीर आरोप; म्हणाले, '... हा तर आमच्यावर अन्याय'

RCB News: DK Shivkumar यांचे IPL वर गंभीर आरोप; म्हणाले, '... हा तर आमच्यावर अन्याय'

Follow Us
Close
Follow Us:

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी 
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार झाले नाराज 
आयपीएलच्या आयोजकांवर व्यक्त केली नाराजी

RCB Win IPL 2026 Trophy Updates: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये आयपीएल 2026 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर सलग दुसऱ्यांदा आपले नाव कोरले आहे. आरसीबीचे चाहते आनंद साजरा करत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी मात्र आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सकहा 5 विकेट्सने पराभव केला आहे. विराट कोहलीच्या नॉट आउट 75 रन्सच्या खेळीमुळे आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या विजयानंतर कर्नाटकसह संपूर्ण देशातील RCB चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच डी.के. शिवकुमार यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Tonight, Bengaluru rises again as champions! ಈ ಸಲವೂ ಕಪ್ ನಮ್ದೇ ⭐️⭐️ RCB has created history by clinching a second consecutive IPL title. With grit, composure, and the heart of true champions, the team has once again made Bengaluru proud. Congratulations to the players,… pic.twitter.com/y2hgXT4m2l — DK Shivakumar (@DKShivakumar) May 31, 2026

आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरूमध्ये होणे अपेक्षित होते. परंतु राजकारणामुळे हा सामना गुजरातला हलवण्यात आला. आमच्यावर अन्याय झाला आहे,” असे खळबळजनक विधान डिके शिवकुमार यांनी केले. डिके शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील आरसीबीच्या विजयावर आनंद देखील व्यक्त केला आहे. यांच्या मुलांनी इतिहास रचला आहे. त्यांनी कर्नाटकची मान अभिमानाने उंचावली आहे, असे कौतुक त्यांनी केले आहे.

रजत पाटीदार IPL च्या इतिहासात ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी आपल्याकडेच ठेवली आहे आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. २०२५ मध्ये पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीला आपले दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी जास्त वाट पाहावी लागली नाही, त्यांनी एका वर्षाच्या आतच दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवले. यासह, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने एक असा पराक्रम केला, जो आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही कर्णधाराने केला नव्हता. १८ वर्षात पहिल्यांंदाच रजत पाटीदारने मागच्या वर्षी बंगळुरूला हा आनंद मिळवून दिला होता आणि सलग दुसऱ्या वर्षीही या कर्णधाराने आपला मान राखला.

RCB Record: रजत पाटीदार IPL च्या इतिहासत ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन, रोहित – धोनीही करू शकले नाहीत रेकॉर्ड

कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात ट्रॉफी जिंकणारा रजत पाटीदार पहिला खेळाडू ठरला. २०२५ च्या आयपीएल हंगामापूर्वी जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने रजत पाटीदारला आपला कर्णधार म्हणून नियुक्त केले, तेव्हा तो संघाला पहिल्याच हंगामात विजय मिळवून देईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. रजत पाटीदारने सर्व टीकाकारांना खोटे ठरवत, संघाला उत्कृष्ट आणि यशस्वीपणे विजयाकडे नेले. आयपीएल २०२६ च्या हंगामात, आरसीबीने गतविजेत्या संघाप्रमाणे मैदानावर कामगिरी केली आणि सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली.

Web Title: Karnataka dcm dk shivkumar criticizes to ipl for final match venue shift bangloare to ahmedabad rcb wins trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • IPL 2026
  • Royal Challengers Bangalore

संबंधित बातम्या

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज
1

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज

RCB Record: रजत पाटीदार IPL च्या इतिहासत ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन, रोहित – धोनीही करू शकले नाहीत रेकॉर्ड
2

RCB Record: रजत पाटीदार IPL च्या इतिहासत ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन, रोहित – धोनीही करू शकले नाहीत रेकॉर्ड

IPL 2026: Vaibhav Sooryavanshi वर पैशांचा पाऊस, Orange Cap सह ‘या’ पुरस्कारांवरही मिळवला कब्जा
3

IPL 2026: Vaibhav Sooryavanshi वर पैशांचा पाऊस, Orange Cap सह ‘या’ पुरस्कारांवरही मिळवला कब्जा

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष
4

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.