कॉंग्रेस नेते आणि कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सभागृहामध्ये 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' ही आरएसएस प्रार्थना गायली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांदरम्यान सध्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी एक राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला आहे. दोन महत्त्वाच्या शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी राज्यातील नेतृत्व बदलाचं खडंन करत, 'मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, यात काही शंका आहे का?” असा पवित्रा घेतला आहे.
सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार त डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनले, तर ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक ठरणार आहेत. त्यांच्या अफाट संपत्ती पाहिली, तर ते देशातील श्रीमंत नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.
भाजपच्या काळात सुरू झाल्याच्या सर्व नोंदी आमच्याकडे आहेत. पण माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घेतली जाणार नाही.