Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर

कोलकाता नाइट रायडर्सने धावांचा डोंगर उभा केला असून गुजरात टायटन्सला धावांचे लक्ष्य दिले आहे. फिन ॲलन ३५ चेंडूंमध्ये ९३ धावा करून आपले शतक पूर्ण करण्यापासून थोडक्यात चुकला

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 16, 2026 | 09:27 PM
कोलकाता नाईट रायडर्सने पोडला गुजरात टायटन्सना घाम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

कोलकाता नाईट रायडर्सने पोडला गुजरात टायटन्सना घाम (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कोलकाताने उभारला धावांचा डोंगर 
  • गुजरात टायटन्सच्या बॉलर्सना रडवले
  • शुभमनचा निर्णय ठरणार चुकीचा? 
आयपीएल २०२६ च्या ६० व्या सामन्यात ईडन गार्डन्सवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने आज कमालीची खेळी केली. फिन ॲलनचे शतक हुकले आणि तो ३५ चेंडूंमध्ये ९३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० षटकार मारले. तत्पूर्वी, केकेआरला रहाणेच्या रूपाने पहिला धक्का बसला होता, जो १४ धावांवर सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेच्या विकेटने सिराजने टी-२० क्रिकेटमध्ये आपले २०० बळी पूर्ण केले. 

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघात कोणताही बदल करण्यात आला नाही, तर कोलकाताने एक बदल केला. या सामन्यावर पावसाचे सावट आहे, मात्र तो अद्याप आलेला नाही. ज्यामुळे पहिली खेळी चांगली खेळण्यात आली आहे. गुजरात हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

कोलकाताची खेळी 

मोहम्मद सिराजने अजिंक्य रहाणेला बाद करून कोलकाताला पहिला धक्का दिला. रहाणे १४ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा करून बाद झाला. कोलकाताची धावसंख्या ४४ धावांवर एक गडी बाद अशी होती मात्र त्यानंतर फिन ॲलनने धुरा सांभाळली आणि तुफानी खेळी केली. आज कोलकाताच्या टीमने गुजरातच्या टीमची हवा काढली असेच चित्र दिसून आले. 

कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर फिन ॲलन संघाविरुद्ध शानदार फलंदाजी करत ९३ धावा केल्या मात्र तो आपले शतक पूर्ण करू शकला नाही आणि त्याचा झेल रशिदने सीमारेषेजवळ पकडला. यानंतर अंगकृश रघुवंशीने धुरा सांभाळली आणि सतत ६ मारत धावांचा पाऊस पाडला आणि नॉट आऊट राहत रघुवंशीने तब्बल ८२ धावांची खेळी केली. केकेआरने गुजरात टायटन्सविरुद्ध २० षटकांत २४७ धावा केल्या. या डावात केकेआरच्या केवळ दोन विकेट पडल्या

The Curse Of The Crimson Jinx: पंजाब तोडणार का चक्रव्यूह? की करणार इतिहासाची पुनरावृत्ती

३३ बॉल्समध्ये रघुवंशीचे अर्धशतक 

अंगक्रिश रघुवंशीने ३३ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे त्याचे सातवे आणि या हंगामातील पाचवे अर्धशतक आहे. दरम्यान कोलकाताने आज गुजरातविरूद्ध खूपच चांगली खेळी करत त्यांच्यासमोर चांगलाच धावांचा डोंगर उभारला आहे. आता गुजरातचे फलंदाज कसे खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातला आपले अव्वल स्थान टिकवत प्लेऑफमध्ये आजच जाण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर कोलकाता प्लेऑफमध्ये आपल्या टीमचे स्थान भक्कम करण्यासाठी लढणार आहे.

Web Title: Kkr vs gt ipl live score ipl 2026 target for gujarat titans from kolkata knight riders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs GT
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप
1

Playoffs Scenarios: ‘असे’ घडले तर RCB जाणार प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? धक्कादायक समीकरण उडवेल झोप

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे
2

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

Hardik Pandya: सोशल मीडियावर रंगली कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
3

Hardik Pandya: सोशल मीडियावर रंगली कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

GT vs KKR: ईडन गार्डनवर रंगणार महामुकाबला; कोलकात्याच्या घरच्या मैदानावर गुजरातची कसोटी, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
4

GT vs KKR: ईडन गार्डनवर रंगणार महामुकाबला; कोलकात्याच्या घरच्या मैदानावर गुजरातची कसोटी, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.