Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

केएल राहुलने आपला क्लास दाखवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा डाव त्याने सावरला आहे. केएल राहुलने शानदार अर्धशतक करत महेंद्रसिंह धोनीचा देखील रेकॉर्ड मोडला आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 25, 2026 | 05:56 PM
KL Rahul ने दाखवला ‘क्लास’; दीड शतक करणारा पहिला भारतीय; ‘या’ खेळाडूचा रेकॉर्ड मोडला
Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्जसमोर 265 रन्सचे विशाल लक्ष्य 
केएल राहुलने केल्या नाबाद 152 रन्स 
नितीश राणाची तडाखेबंद खेळी

KL Rahul vs PBKS IPL 2026 Live Updates: सध्या दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. मात्र हा सामना खास ठरला आहे. कारण टॉस जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय दिल्लीच्या फलंदाजांनी तंतोतंत योग्य ठरवला. या सामन्यात केएल राहुलने दीड शतकी खेळी करून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Loud and KLear 🫡 A magnificent 4️⃣7️⃣-ball TON for KL Rahul 👏 Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/8XsGGMdB7Q — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026

आज आयपीएलमध्ये रन्सचा डोंगर पाहायला मिळाला. दिल्लीने पंजाबला 265 रन्सचे टार्गेट दिले. यामध्ये केएल राहुलने दीड शतकी खेळी केली. त्याने पंजाबच्या गोलंदाजीची वाट लावून टाकली. त्याने 16 फोर आणि 9 सिक्स मारले. दीड शतक करून त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. भारताचा डावखुरा फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माचा रेकॉर्ड देखील त्याने मोडला आहे.

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज

आयपीएलच्या इतिहासात केएल राहूलने सर्वोत्तम खेळी केली आहे. यामध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या नंबरवर ख्रिस गेल 175 रन्ससह, ब्रँडन मॅकल्युमने 158 रन्स आणि आता केएल राहुलने 152 रन्स नॉट आउट अशी जबरदस्त खेळी केली आहे. 141 रन्स करणाऱ्या अभिषेक शर्माचा रेकॉर्ड त्याने मोडीत काढला आहे. 152 रन्ससह केएल राहुलने ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली आहे.

‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रन्स केल्या आहेत. केएल राहुल आणि नितीश राणाच्या जबरदस्त खेळीवर दिल्लीने पंजाब किंग्जला रन्सचे टार्गेट दिले आहे. पंजाबला (IPL 2026) अजिंक्य राहण्यासाठी 265 रन्स कराव्या लागणार आहेत.

IPL 2026: धोनीचा ‘तो’ विक्रम इतिहासजमा! KL Rahul चा धमाका; दिल्लीसाठी ठरला ‘संकटमोचक’

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी पथूम निसांका आणि केएल. राहुल मैदानात उतरले. दोघांनी सावध पवित्रा घेत डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पथूम निसांका 11 रन्स करून आउट झाला. आजच्या सामन्यात देखील तो साजेशी खेळी करू शकला नाही. त्यानंतर फॉर्मसाठी झगडत असणारा नितीश राणा खेळण्यासाठी आला. केएल राहुलने दीड शतक केले. त्याने 152 रन्स केल्या.

Web Title: Kl rahul 152 runs against pbks new record first indian tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • IPL 2026
  • k l rahul
  • PBKS vs DC

संबंधित बातम्या

DC Vs PBKS करुण नायरची दोनदा केलेली ‘ती’ चूक नडली;  अय्यरची ‘क्लास’ खेळी, दिल्लीचा पराभव
1

DC Vs PBKS करुण नायरची दोनदा केलेली ‘ती’ चूक नडली; अय्यरची ‘क्लास’ खेळी, दिल्लीचा पराभव

SRH vs RR Toss: सनरायझर्सने जिंकली नाणेफेक, राजस्थानला बॅटिंगचे दिले निमंत्रण; वैभवकडे सर्वांच्या नजरा
2

SRH vs RR Toss: सनरायझर्सने जिंकली नाणेफेक, राजस्थानला बॅटिंगचे दिले निमंत्रण; वैभवकडे सर्वांच्या नजरा

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन
3

Trust A Bihari…इंटरनेटवर धुमाकूळ! वैभव सूर्यवंशीने खेळला धोनीचा Helicopter Shot, राजस्थान रॉयल्सने दिले धमाल कॅप्शन

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज
4

DC Vs PBKS Live: राणा जी माफ कर दो! पंजाबची लाज घालवली; ‘किंग्ज’ला विजयासाठी 265 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.