Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेटलिफ्टिंगमध्ये अहमदनगरच्या कोमल वाकळेचा सुवर्णवेध

वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) महाराष्ट्रास सोनेरी (gold medal) कामगिरी मिळवून दिली. तिने स्नॅचमध्ये ९४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ती दुसऱ्या स्थानावर होती, मात्र क्लीन व जर्कमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक खेचून आणले.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 03, 2022 | 08:40 PM
वेटलिफ्टिंगमध्ये अहमदनगरच्या कोमल वाकळेचा सुवर्णवेध
Follow Us
Close
Follow Us:

बडोदा : अहमदनगरची (ahmednagar) खेळाडू कोमल वाकळे (komal vakale) हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. आणि वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) महाराष्ट्रास सोनेरी (gold medal) कामगिरी मिळवून दिली. तिने स्नॅचमध्ये ९४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ती दुसऱ्या स्थानावर होती, मात्र क्लीन व जर्कमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक खेचून आणले.

[read_also content=”छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील औवेसी, चंद्रशेखर बावनकुळे यांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbal-is-owasi-in-ncp-chandrasekhar-bawankule-reaction-332474.html”]

दरम्यान, ती पाथर्डी येथील ख्यातनाम6 प्रशिक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. कोरोना महामारीच्या काळापूर्वी ती मुंबई येथे परमजीत सिंग व धनाजी पाटील यांच्याकडे सराव करीत होती. तिने यापूर्वी वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण, तीन रौप्य व एक ब्रॉंझपदक अशी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भरपूर कष्ट करण्याची माझी तयारी आहे, असं ३१ वर्षे खेळाडू कोमल हिने सांगितले.

Web Title: Komal vakale in weightlifting win gold medal in national games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 08:40 PM

Topics:  

  • baroda
  • gold medal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.