Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध क्रांतीचा थरार! 170 वर ऑल आउट; भारताच्या लेकीचा ऐतिहासिक ‘पंच’

भारतीय संघाला 285 रन्सवर ऑल आउट केल्यावर इंग्लंडचा संघ मैदानात खेळण्यासाठी आला. मात्र टॅमसीन ब्यूमॉन्ट, मायआ बुशियर या दोघींना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 08:22 PM
IND W Vs ENG W Live: इंग्लंडविरुद्ध क्रांतीचा थरार! 170 वर ऑल आउट; भारताच्या लेकीचा ऐतिहासिक ‘पंच’
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ 170 रन्सवर ऑल आउट 
  • क्रांती गौडने घेतल्या तब्बल 5 विकेट्स 
  • इंग्लंडकडून एमी जोन्सने लगावले अर्धशतक 
India Women’s Vs England Women’s  Test Live Updates: सध्या इंग्लंडच्या लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेटच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्मृती आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या खेळीच्या जोरावर 285 रन्सचा डोंगर उभा केला होता. दरम्यान भारताने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला 170 रन्स वरच रोखले आहे. आता इंग्लंडच्या संघाला 117 रन्सचे ट्रायल असणार आहे.

इंग्लंडची फलंदाजी

भारतीय संघाला 285 रन्सवर ऑल आउट केल्यावर इंग्लंडचा संघ मैदानात खेळण्यासाठी आला. मात्र टॅमसीन ब्यूमॉन्ट, मायआ बुशियर या दोघींना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. मायआ बुशियर 23 रन्स करून आउट झाली. तर टॅमसीन ब्यूमॉन्ट केवळ 2 रन्स करून आउट झाली. त्यामुळे इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले. हेदर नाइट देखील 6 रन्सवर आउट झाली. त्यानंतर कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने 44 रन्सची महत्वाची खेळी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एमी जोन्सने शानदार अर्धशतक लगावले. तिने 52 रन्सची खेळी केली.

𝐋𝐁𝐖 ☝️ Immediate success for Kranti Gaud post Lunch 👏 Nat-Sciver Brunt departs 🙌 Updates ▶️ https://t.co/O1rEau8j8n#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/jb6aRYTh05 — BCCI Women (@BCCIWomen) July 11, 2026

भारतीय संघाची गोलंदाजी

भारतीय गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडला 170 रन्सवरच रोखले. यामध्ये सायली सातघरेने 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणाने 2 विकेट्स पटकावल्या. दीप्ती शर्माने ए विकेट घेतली. मात्र या सर्वांमध्ये क्रांती गौडने अत्यंत शानदार मारा केला. तिने कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. तिच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ ढेपाळल्यामपा पाहायला मिळाले.

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री

हरमनप्रीत कौरने रचला विक्रम

हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा विक्रम रचला आहे. हरमनप्रीत कौरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या 9000 रन्स पूर्ण केल्या आहेत. कालच्या सामन्यात 13 रन्स करताच हरमनप्रीत कौरने हा विक्रम रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात 58 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच 9000 रन्स आपल्या नावावर करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.

इंग्लंडचा संघ: टॅमसीन ब्यूमॉन्ट, मायआ बुशियर, हीदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट, अॅलिस कॅप्सी, अॅमी जोन्स, मॅडी विलियर्स, सोफी एक्लेस्टोन, इस्सी वाँग, लॉरेन बेल, लॉरेन फाईलर.

नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर

भारतीय संघ: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, शुभा सतीष, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, सायली सातघरे, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड.

Web Title: Kranti goud take 5 wickets against england womens vs indian womens test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Indian Women Cricket Team
  • Kranti Goud

संबंधित बातम्या

IND Vs ENG: भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट 
1

IND Vs ENG: भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट 

IND Vs ENG Live:  श्रेयस अय्यरसमोर अडचणींचा डोंगर असतानाच टॉसला विलंब; मात्र कारण काय?
2

IND Vs ENG Live: श्रेयस अय्यरसमोर अडचणींचा डोंगर असतानाच टॉसला विलंब; मात्र कारण काय?

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री
3

दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री

IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?
4

IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.