जॉर्ज मेस्सी यांचे दु:खद निधन (फोटो- ians)
लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीची पायाभरणी करण्यापासून ते व्यावसायिक निर्णयांपर्यंत जॉर्ज यांनी प्रत्येक टप्प्यावर मुख्य मार्गदर्शक आणि एजंट म्हणून जबाबदारी सांभाळली. मेस्सी अवघ्या १३ वर्षांचा असताना त्याला अर्जेंटिनातून स्पेनमधील एफसी बार्सिलोना क्लबमध्ये घेऊन जाण्यात जॉर्ज यांची भूमिका अत्यंत निर्णायक होती.
ज्या आजाराशी जॉर्ज मेस्सी दीर्घकाळ झुंज देत होते, त्याच आजाराने ८ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी अर्जेंटिनामधील रोजारियो शहरात त्यांनी अंतिम श्वास घेतला.
बातमी अपडेट होत आहे…






