Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG 2026: अवघ्या 1 किलोने सुवर्ण हुकले! Lovepreet Singh ने विक्रमी वजन उचलत जिंकले रौप्यपदक

Lovepreet Singh Won Silver Medal in CWG 2026: भारतीय वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरुषांच्या ११०+ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात १७६ किलोचा विक्रम नोंदवून रौप्य पदक जिंकले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 06:16 PM
CWG 2026: अवघ्या 1 किलोने सुवर्ण हुकले! Lovepreet Singh ने विक्रमी वजन उचलत जिंकले रौप्यपदक
Follow Us
Follow Us:
  • अवघ्या 1 किलोने सुवर्ण हुकले
  • Lovepreet Singh ने विक्रमी वजन उचलत जिंकले रौप्यपदक
  • कोण आहे लवप्रीत सिंग?
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल खेळांच्या (Commonwealth Games) आठव्या दिवशी, भारताचा २९ वर्षीय वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने रौप्यपदक पटकावले. लवप्रीतने ११० किलोपेक्षा जास्त वजनी गटात स्नॅचमध्ये १७६ किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये २१२ किलो वजन उचलून राष्ट्रकुल खेळांमध्ये विक्रमी वजन उचलले आणि या स्पर्धेत एकूण ३८८ किलो वजन उचलण्यात यश मिळवले. न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यू लिटीने ३८९ किलो वजन उचलून या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या पदकांची संख्या आता १७ झाली आहे.

‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट

सुवर्ण थोडक्यात हुकले, पण रौप्यवर केला कब्जा

पंजाब येथील अमृतसरच्या २९ वर्षीय लवप्रीतने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ११०+ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. लवप्रीतने आपल्या पहिल्याच लिफ्टपासून स्पर्धेत आघाडी घेतली. त्याने स्नॅचचे तिन्ही प्रयत्न यशस्वी केले आणि १६८ किलोग्रॅमपासून सुरुवात करून तो अव्वल स्थानी पोहोचला. त्याचा पुढचा प्रयत्न १७३ किलोग्रॅमचा होता, जो देखील यशस्वी ठरला. त्यानंतर, आपल्या तिसऱ्या प्रयत्नात लवप्रीतने १७६ किलोग्रॅम वजन उचलून स्नॅचमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. स्नॅचच्या फेरीनंतर, तो दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या लिटीपेक्षा १० किलोग्रॅमने पुढे होता. एका क्षणी, न्यूझीलंडच्या डेव्हिड अँड्र्यू लिट्टीवर सुमारे १५ किलोची आघाडी असल्याने सुवर्णपदक जिंकेल असे वाटत होते. परंतु, डेव्हिड अँड्र्यू लिट्टीने आपल्या उपांत्य प्रयत्नात २२३ किलो वजन उचलून सर्वांना आश्चर्यचकित केले, लवप्रीतच्या १५ किलो वजनाची बरोबरी साधली आणि एक किलोची आघाडीही मिळवली.

Congratulations to Lovepreet Singh on clinching the Silver Medal in the Men’s 110+ kg weightlifting event at the Commonwealth Games with a total lift of 388kg.#Cheer4Bharat #CWG2026 pic.twitter.com/pYffsUZdeS — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) July 30, 2026

केवळ एका किलोग्राम वजनाने लवप्रीत सिंगचे सुवर्णपदक हुकले. २०२२ मध्ये लवप्रीत सिंगने याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. परंतु यावेळी त्यानेदमदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. त्याने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंग आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये एकूण ९ पदके जिंकली आहेत, ज्यात एक सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे.

कोण आहे लवप्रीत सिंग?

पंजाबमधील अमृतसरच्या सीमावर्ती जिल्ह्यातील बाल सिकंदर गावात ६ सप्टेंबर १९९७ रोजी जन्मलेला लवप्रीत एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील शिंपी आहेत, तर आजोबा भाजी विकायचे. कुटुंबाच्या आग्रहामुळे त्याने आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाऐवजी खेळाची निवड केली आणि वयाच्या १३ व्या वर्षी डीएव्ही मैदानावर वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. तेव्हापासून तो भारतातील सर्वोत्कृष्ट हेवीवेट लिफ्टर्सपैकी एक म्हणून उदयास आला आहे.

स्थानिक वेटलिफ्टर्सकडून प्रेरणा घेऊन, लवप्रीत सिंगने २०१० साली वयाच्या १३ व्या वर्षी स्थानिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. आर्थिक अडचणी असूनही, त्याच्या दृढनिश्चयाने आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाने त्याला ज्युनियर आणि सिनियर स्तरांवर सातत्याने प्रगती करण्यास मदत केली. २०१७ मध्ये पाटियाला येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) च्या राष्ट्रीय शिबिरात सामील होण्यापूर्वी, लवप्रीतने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने सुरुवातीला १०५ किलो वजनी गटात भाग घेतला आणि ज्युनियर कॉमनवेल्थ व आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली.

IND vs PAK: कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार! भारत-पाकिस्तान महामुकाबला; कधी अन् कुठे होणार महासंग्राम?

Web Title: Lovepreet singh won silver medal commonwealth games 2026 snatch record weightlifting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • weightlifting

संबंधित बातम्या

CWC 2026: एक नाही, तीन-तीन दावेदार! Neeraj Chopraची फायनलमध्ये धडक; रोहित-यशवीरचीही दमदार एन्ट्री
1

CWC 2026: एक नाही, तीन-तीन दावेदार! Neeraj Chopraची फायनलमध्ये धडक; रोहित-यशवीरचीही दमदार एन्ट्री

हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक
2

हात गमावला, जिद्द नाही! महाराष्ट्राच्या दिलीप गावितने रचला इतिहास! CWG 2026 मध्ये जिंकले सुवर्णपदक

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?
3

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?

Commonwealth Games 2026: कोण आहे हरजिंदर कौर? भुसा कापणाऱ्या मशीनने मिळवली ताकद, भारतासाठी जिंकले रौप्य पदक
4

Commonwealth Games 2026: कोण आहे हरजिंदर कौर? भुसा कापणाऱ्या मशीनने मिळवली ताकद, भारतासाठी जिंकले रौप्य पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.