Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी

अ‍ॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 07:09 PM
LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी
Follow Us
Follow Us:

ऋषभ पंत विरुद्ध अक्षर पटेल सामना 
एलएसजी विरुद्ध डीसी रंगणार सामना 
एकाना स्टेडियम 7.30 वाजता सुरू होणार मॅच

DC vs LSG IPL 2026 Toss Live Updates: आज लखनौ येथील एकाना स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध डीसी असा सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार असून अक्षर पटेल आणि ऋषभ पंत आमनेसामने येणार आहेत. नुकताच दोन्ही संघांमध्ये टॉस झाला. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघामध्ये आज 11 खेळाडू कोण असणार आहेत, ते जाणून घेऊयात.

लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व?

लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ आहे. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले वळण मिळते आणि या मैदानावर मोठी धावसंख्या होत नाही हे या मैदानाचे वैशिष्ट्य . एकाना स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५१ धावा, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १२६ धावा आहे.

आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”

अ‍ॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

🚨 TOSS 🚨@delhicapitals won the toss against @lucknowipl and will field first Updates ▶️ https://t.co/lfP7dRNKfg#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvDC pic.twitter.com/IPtki9qcHm — IndianPremierLeague (@IPL) April 1, 2026

दिल्लीच्या संघाकडून केएल राहुल ओपन करणार हे कर्णधार अक्षर पटेलने स्पष्ट केले आहे. पृथ्वी शॉ किंवा पथूम निसांक राहुल सोबत ओपन करू शकतात. मिडल ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू दिल्लीकडे उपलब्ध आहेत. मिडल ऑर्डरमध्ये डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, नितीश राणा, अभिषेक पोरेल हे खेळाडू असणार आहेत.  गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास फिरकीमध्ये अक्षर आणि कुलदीप यादव असे पर्याय उपलब्ध आहेत. कर्णधार ऋषभ पंत देखील फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी हा चांगला खेळाडू एलएसजीकडे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.

‘हे’ 11 खेळाडू गाजवणार मैदान

दिल्ली कॅपिटल्सची टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी

एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी

Web Title: Lsg vs dc ipl 2026 live updates axar patel won the toss and choose bowl first first ekana stadium sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IPL 2026
  • LSG vs DC
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs ENG: डरहॅमच्या कानाकोपऱ्याबद्दल जाणतो ‘हा’ खेळाडू, इंग्लंडचा बोजवारा उडविण्यासाठी दिल्या टिप्स
1

IND vs ENG: डरहॅमच्या कानाकोपऱ्याबद्दल जाणतो ‘हा’ खेळाडू, इंग्लंडचा बोजवारा उडविण्यासाठी दिल्या टिप्स

‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड
2

‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.