Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MS Dhoni: धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

MS Dhoni News: आयपीएल २०२६ पूर्वी एमएस धोनीला १० लाख रुपये खर्च करावे लागतील. मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देत हा आदेश दिला. न्यायालयाने ११ फेब्रुवारी रोजी धोनीला हा निकाल दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 08:05 PM
धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! (photo Credit- X)

धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • धोनीला मद्रास हायकोर्टाचा मोठा झटका!
  • मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये भरण्याचे आदेश
  • काय आहे नेमकं प्रकरण?
MS Dhoni Defamation Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला मद्रास उच्च न्यायालयाने एका जुन्या मानहानीच्या प्रकरणात १० लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. निवृत्त आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरोधात धोनीने दाखल केलेल्या दाव्यादरम्यान न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला आहे.
The Madras High Court has directed cricketer Mahendra Singh Dhoni to pay Rs 10 lakh by March 12 towards the cost of converting a CD related to the case he filed against retired IPS officer Sampath Kumar into a written transcript. In 2013, during a private television debate on… pic.twitter.com/n4Qg5T5gRk — ANI (@ANI) February 12, 2026

नेमकं प्रकरण काय?

२०१३ च्या आयपीएल (IPL) सट्टेबाजी घोटाळ्याशी धोनीचा संबंध जोडल्याचा आरोप करत, धोनीने निवृत्त आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांच्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणातील पुराव्यांच्या तांत्रिक प्रक्रियेवरून आता न्यायालयाने धोनीला खर्च उचलण्यास सांगितले आहे.

IPL Mini Auction 2026: २० वर्षीय खेळाडूवर CSK ने मारली बाजी! लावली १४.२० करोडोंची बोली; पाहा धोनीच्या संघात कोणाची एन्ट्री?

कोर्टाने १० लाख रुपये का मागितले?

न्यायमूर्ती आर.एन. मंजुळा यांनी ११ फेब्रुवारी रोजी हा आदेश दिला. या प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले असता खालील बाबी समोर आल्या आहेत. प्रकरणाशी संबंधित सीडीमधील मजकुराचे लिप्यंतरण आणि भाषांतर करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत व्यापक असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे ३ ते ४ महिने लागण्याची शक्यता आहे. या कामासाठी न्यायालयाला अधिकृत दुभाष्याची नियुक्ती करावी लागली आहे. या प्रक्रियेसाठी येणारा १० लाख रुपयांचा खर्च वादी म्हणून धोनीने उचलावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

१२ मार्चपर्यंतची डेडलाईन

न्यायालयाने धोनीला ही रक्कम १२ मार्च २०२६ पर्यंत ‘मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मदत निधी’च्या खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. जर धोनीने हे पैसे वेळेत जमा केले नाहीत, तर प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.

पुढील सुनावणी कधी?

मद्रास उच्च न्यायालयाने दुभाष्याला मार्च २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व सीडींचे ट्रान्सक्रिप्शन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मार्च २०२६ रोजी होणार असून, त्यावेळी धोनीला पैसे जमा केल्याचा अहवाल सादर करावा लागेल.

MS Dhoni च्या घरी पार्टिचा आनंद घेण्यासाठी पोहोचले पंत आणि रोहित शर्मा! ऋतूराज गायकवाडनेही जाॅईन केली महफिल, Video Viral

Web Title: Madras high court gives dhoni a big blow orders him to pay rs 10 lakh in defamation case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Madras High Court
  • MS. Dhoni
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
4

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.