• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Maharashtra Cabinet Increase Prize Money For Sports Player

राज्यातील खेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘सुवर्ण’पदक विजेत्याला मिळणार ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 04, 2024 | 06:50 PM
राज्यातील खेळाडूंसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'सुवर्ण'पदक विजेत्याला मिळणार 'इतक्या' कोटींचे बक्षीस

खेळाडूंसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी कोणत्याही दिवशी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाची दुसरी बैठक झाली आहे. राज्य सरकारने या कॅबिनेट बैठकीत तब्बल ४१ निर्णयांना मंजूरी दिली आहे. यात राज्य सरकारने महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्या पारीतोषिकाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील खेळाडूंसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ऑलिंपिक, पॅराऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या खेळाडूंना पाच कोटी, रौप्य पदकासाठी तीन कोटी, कांस्य पदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर त्यांच्या प्रशिक्षकांना पन्नास लाख, तीस लाख आणि वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. राज्य सरकारने ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स , कॉमनवेल्थ गेम्स, युथ ऑलिंपिक खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुवर्णपदक जिंकलेल्या खेळाडूंसाठी तीन कोटी, रौप्य पदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रूपये दिले जाणार आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, वीस लाख आणि दहा लक्ष रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारने आज झालेल्या बैठकीत राज्यातील खेळाडूंसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

#मंत्रिमंडळ_निर्णय ✅ राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ✅ महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार ✅ दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन ✅ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार ✅ टेंभू उपसा सिंचन… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 4, 2024

कॅबिनेट बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले? 

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार

दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार

टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व अनिल भाऊ बाबर यांचे नाव

पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन

प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ

राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र

जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ

आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार

बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव

बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता

राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित

उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार

बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना

सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार

डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना

वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी

रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ

Web Title: Maharashtra cabinet increase prize money for sports player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 06:50 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Maharashtra Cabinet Decision
  • Sport News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.