Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Hazare Trophy : महाराष्ट्राच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालय गारद, 9 विकेट्स राखून शानदार विजय

मेघालयविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने दणदणीत विजय प्राप्त केला. अवघ्या 20 षटकांमध्ये 115 धावा करीत एकतर्फी विजय प्राप्त केला.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 26, 2024 | 07:27 PM
विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचा मेघालयावर दणदणीत विजय, अवघ्या 20 षटकांमध्येच गाठले लक्ष्य

विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचा मेघालयावर दणदणीत विजय, अवघ्या 20 षटकांमध्येच गाठले लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra’s resounding Victory Over Meghalaya : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात आज महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अक्षरश: मेघालचा धुव्वा उडवला. शेवटची फळी कापून काढत अवघ्या 113 धावांवर मेघालयचा ऑलआऊट केला. शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये वीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाची विजयी घौडदौड सुरूच आहे. महाराष्ट्राच्या संघाने धमाकेदार खेळी करीत मेघालयवर शानदार विजय प्राप्त केला. मेघालयचा प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 113 धावांवरच ऑलआऊट झाला. यानंतर महाराष्ट्र संघाने अवघ्या 20 षटकांमध्येच आपले टार्गेट पूर्ण केले.

मेघालयचा डाव घसरला
महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयचा डाव अक्षरश: कोसळला. अर्पित सुभाष वगळता एकाही फलंदाजाला 30चा आकडा पार करता आला नाही. महाराष्ट्रकडून एस ए वीरने सर्वाधिक विकेट घेतल्या. वीरने 3, तर हंगरेकरने 1, गुर्बानीने 2, बच्छावने 2, दधेने 1 विकेट घेतली.

महाराष्ट्र संघाच्या सलामी जोडीने गाठले लक्ष्य
महाराष्ट्र संघासमोर 114 धावांचे लक्ष्य असताना सलामीवीर ओम भोसले आणि वीरनेच सामना विजयापर्यंत नेला. एस ए वीरचे शानदार अर्धशतक आणि भोसलेल्या 46 धावांच्या जोरावर महाराष्ट्र विजयापर्यंत पोहचला. त्रिपाठीने नाबाद 7 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला.

विजय हजारे ट्रॉफीचा फॉरमॅट
स्पर्धेसाठी ३८ संघांची ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ, ब आणि क गटात प्रत्येकी ८ संघ आहेत, तर ड आणि ई गटात प्रत्येकी ७ संघ सहभागी आहेत. ५ गटातील दोन संघ बाद फेरीत पोहोचतील. तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना संघ ६ ते १० पर्यंत क्रमवारी दिली जाईल.
विजय हजारे ट्रॉफी गट
अ गट: हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर.
ब गट: राजस्थान, महाराष्ट्र, सेवा, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र, मेघालय, सिक्कीम.
क गट: कर्नाटक, मुंबई, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पाँडेचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड.
गट ड: तामिळनाडू, विदर्भ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम.
गट ई: बंगाल, केरळ, त्रिपुरा, मध्य प्रदेश, दिल्ली, बडोदा, बिहार.
विजय हजारे ट्रॉफी- बाद फेरीचे वेळापत्रक
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा बाद फेरीचे सामने ९ जानेवारी २०२५ रोजी सुरू होतील. फायनल १९ जानेवारीला होणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील सर्व बाद सामने वडोदरा येथे होणार आहेत

हेही वाचा :

Web Title: Maharashtras resounding victory over meghalaya in vijay hazare trophy target achieved in just 20 overs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 07:10 PM

Topics:  

  • Haryana
  • Meghalaya
  • Ruturaj Gaikwad
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
1

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides
2

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

ऋतुराज गायकवाड CSK मध्ये परतणार की नाही? MS Dhoni केलं स्पष्ट! म्हणाला – मिनी ऑक्शन महत्त्वाचा…
3

ऋतुराज गायकवाड CSK मध्ये परतणार की नाही? MS Dhoni केलं स्पष्ट! म्हणाला – मिनी ऑक्शन महत्त्वाचा…

टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ‘हा’ खेळाडू; न खेळण्याचे कारण आले समोर..
4

टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ‘हा’ खेळाडू; न खेळण्याचे कारण आले समोर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.