Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs GT : गुजरातला एक चुक पडली महागात! MI लढणार PBKS शी, मुंबई इंडियन्सने 20 धावांनी केले पराभूत

मुंबईच्या संघाने दमदार सुरुवात करत रोहित शर्माने या सामन्यात कमालीची खेळी खेळली. या सामन्यात गुजरातच्या संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 30, 2025 | 11:49 PM
फोटो सौजन्य : IndianPremierLeague

फोटो सौजन्य : IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा अहवाल : 30 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने दमदार सुरुवात करत रोहित शर्माने या सामन्यात कमालीची खेळी खेळली आणि गुजरात टायटन्समोर मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे आजचे लक्ष्य पुर्ण करण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला. या सामन्यात गुजरातच्या संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवासह गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे, तर मुंबई इंडियन्सचा संघ हा पंंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर 2 चा सामना खेळणार आहे. गुजरात टायटन्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा विकेट लवकर गमवला आणि संघाला मोठा धक्का बसला. शुभमन गिल याने आजच्या सामन्यात चाहत्यांना निराश केले त्याने २ चेंडू खेळले आणि विकेट गमावला. कुशल मेंडिस याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याने आजच्या सामन्यात त्याने दहा चेंडूंमध्ये वीस धावा केला यामध्ये त्यांनी दोन षटकार आणि एक चौकार मारला.

IND vs ENG : करूण नायरने इंग्लंड विरुद्ध पहिल्याच कसोटीत ठोकले अर्धशतक! सरफराजसोबत केली शतकीय भागीदारी पूर्ण

गुजरात टायटनच्या संघासाठी आज वॉशिंग्टन सुंदर हा ट्रम्प कार्ड ठरला. त्याने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. साई सुदर्शनने आजच्या सामन्यात गुजरात टायटनच्या संघासाठी कमालीची खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला. त्याने 49 चेंडू मध्ये 80 धावा केल्या, यामध्ये त्याने एक षटकार आणि दहा चौकार मारले.

Next stop: Qualifier 2️⃣ 😍@mipaltan are all set to meet the @PunjabKingsIPL for a ticket to glory 🎟 Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/vK0oAjcG5s — IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025

ट्रेंट बोल्ट याने आजच्या सामन्यात संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर, अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट संघाला मिळवून दिला. जसप्रीत बुमराह याने वॉशिंग्टन सुंदर याला बाद केले आणि सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवला. त्याचबरोबर ग्लीसन याने साई सुदर्शन याला स्टॅम्प आऊट केले हा देखील सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

Web Title: Mi vs gt mumbai indians defeated gt by 20 runs mi will fight pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:40 PM

Topics:  

  • cricket
  • GT VS MI
  • IPL 2025

संबंधित बातम्या

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
1

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
2

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral
3

Hardik Pandya ची गर्लफ्रेंड महिका शर्मा मुलगा अगस्त्यासाठी पापाराझींवर संतापली! सोशल मिडियावर Video viral

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात
4

RR vs CSK Match Preview : संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा करणार जुन्या संघाचा सामना, चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरणार मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.