मुंबई इंडीयन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी नाणेफेकीनंतर एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा तीव्र झाली.
आयपीएल २०२५ च्या रोमांचक एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात रोहित शर्माने एक खास कामगिरी केली आहे. त्याने २१ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला…
आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या विजयात गुजरातच्या कुसल मेंडिसने महत्वाची भूमिका बाजवली आहे.
मुंबईच्या संघाने दमदार सुरुवात करत रोहित शर्माने या सामन्यात कमालीची खेळी खेळली. या सामन्यात गुजरातच्या संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे.
आजच्या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. आजच्या सामन्यामध्ये पहिले फलंदाजी करत मुंबई इंडियन्स संघाने गुजरात टायटन्ससमोर 229 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
दोन्ही संघांसाठी आजचा सामना फारच महत्त्वाचा आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या संघाला मागील दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
गुजरात आणि मुंबई या सामन्याचे आयोजन, मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचा धोका आहे. जो संघ आज पराभुत होइल तो संघ स्पर्धेच्या बाहेर होणार…
आयपीएल २०२५ मध्ये, आज ६ मे रोजी ५६ वा सामना वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 व्या सामन्यात (दि. 29 मार्च) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला आहे. तसेच या दरम्यान हार्दिक पांड्याने पुन्हा एक चूक केली…
काल (दि. 29 मार्च) नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गुजरातने मुंबईला धूळ चारली. या सामन्यात जीटीचा कर्णधार शुभमन गिलने एका विक्रम आपल्या नावे…
PL 2025 च्या 18 व्या हंगामातील 9 वा सामना काल (दि. 29 मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात जीटीने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला. या…
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर गुजरात टायटन्सला या सीझनचा पहिला विजय हात लागला आहे. GT ने MI ला 36 धावांनी पराभूत केले आहे.
गुजरात टायटन्सचे दोन्ही फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी कमालीची सुरूवात करून दिली. फलंदाजांच्या जोरावर गुजरात टायटन्सने संघासाठी १९७ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.