Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य…’; Michael Clarke चे धक्कादायक विधान

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना 1 डाव आणि 300 रन्सने जिंकला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2026 | 08:52 PM
'Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य...'; Michael Clarke चे धक्कादायक विधान

'Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य...'; Michael Clarke चे धक्कादायक विधान

Follow Us
Follow Us:

मायकल क्लार्कचे शुभमन गिलच्या कर्णधारपदावर भाष्य
शुभमन गिल करतोय भारतीय संघाचे नेतृत्व 
मायकल क्लार्क ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार

Shubhman Gill: सध्या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. भारतीय कसोटी संघ आणि भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. त्याच्या नेतृत्वर भारताने कसोटी सामना जिंकून विजयी सुरुवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने शुभमन गिलच्या कर्णधारपदावरून भाष्य केले आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने शुभमन गिलच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. क्लार्कच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे. रणनीतीनुसार खेळण्यात शुभमन गिल सर्वोत्तम असल्याचे क्लार्कचे म्हणणे आहे. या कसोटी सामन्यात जय प्रकरे गिलने स्पिनर्सचा वापर केला, ते खूप प्रभावशाली होते. सामना सुरू असताना त्याने ज्या प्रकारे फिल्डिंग सेट केली होती, टी आक्रमक होती. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सुरक्षित हातांमध्ये आहे.

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना 1 डाव आणि 300 रन्सने जिंकला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने शानदार शतकी खेळी केली. त्याने केलेली खेळी आक्रमक आणि संघाला सांभाळणारी होती. त्यामुळे आता वनडे सिरिजमध्ये देखील शुभमन गिल शानदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Michael clarke statement about shubhman gill team india captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
4

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.