Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 3rd T20I Update: भारत-न्यूझीलंड तिसरा टी२० सामना आज, कसे असणार वातावरण आणि खेळपट्टी

IND vs NZ 3rd T20I Update: आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा टी२० सामना खेळविण्यात येत आहे. दोन्ही संघ न्यूझीलंडच्या वेलिंग्टन मैदानात एकमेकांसमोर उभी राहील. जाणून घ्या खेळपट्टी, हवामान

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 27, 2026 | 11:38 AM
आज कुठे आणि कधी सामना खेळवला जाणार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

आज कुठे आणि कधी सामना खेळवला जाणार (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आज तिसरा टी२० सामना 
  • दोन्ही संघ जिंकण्यासाठी उत्सुक 
  • कशी असणार खेळपट्टी आणि वेलिंग्टनवरील हवामान 
IND vs NZ 3rd T20I Update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना आज खेळला जाईल. हा सामना वेलिंग्टनमधील हेन्री स्टेडियमवर होणार आहे. भारताने या पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, यजमान न्यूझीलंडला मालिकेत टिकून राहण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. 

दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेलिंग्टनमध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवून मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेऊ इच्छितो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यासाठी कशी असणार खेळपट्टी आणि कसे राहणार हवामान जाणून घ्या 

Vaibhav Sooryavanshi: ‘3 क्रमांकावर वैभवला पाठवून कामगिरी खराब…’, दिग्गजांनी उचलला वैभवसाठी आवाज

आज हवामान कसे असेल आणि खेळपट्टी कशी असेल?

सामन्याच्या आदल्या दिवशी, वेलिंग्टनमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ५५ किमी पर्यंत पोहोचला होता. सामन्याच्या दिवशी वाऱ्याचा वेग थोडा कमी होण्याची शक्यता आहे, पण तरीही वाऱ्याचा प्रभाव जाणवेल. 

मंगळवारी थोडासा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, मात्र रात्री ८ वाजता सामना सुरू होईपर्यंत हवामान स्वच्छ होण्याची शक्यता आहे. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने १६४ धावांचे लक्ष्य सहजपणे राखले होते. त्यामुळे, येथील खेळपट्टीवर फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यात एक चुरशीची लढत पाहायला मिळेल.

दोन्ही संपूर्ण संघ:

भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कुमार कुशाग्र, मयंक यादव

न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर, मॅथ्यू फिशर, डेव्हॉन कॉनवे

IND vs NZ: भारताला मोठा झटका, ईशान किशन तिसऱ्या T20 मधून OUT, पुन्हा मिळणार Vaibhav Sooryavanshi ला संधी?

तिसरा टी२० सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज खेळला जाणारा तिसरा टी२० सामना दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. दुपारी १२:०० वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. हा सामना वेलिंग्टन येथे खेळला जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आज किती वाजता रंगणार सामना?

    Ans: भारतीय वेळेनुसार १२.३० वाजता सामन्याला सुरूवात होईल

  • Que: कुठे खेळला जाणार सामना?

    Ans: वेलिंग्टनमध्ये आजचा भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना खेळविण्यात येईल

  • Que: हवामान कसे राहील?

    Ans: आज तुरळक पावसाची शक्यता आहे, मात्र सामन्याच्या वेळी पाऊस पडणार नाही

Web Title: Ind vs nz 3rd t20i update pitch and weather report playing xi dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • indian cricket team

संबंधित बातम्या

NZ A vs IND A: आकिब नबीचा कहर! न्यूझीलंड ए संघाचा उडवला धुव्वा, 3 षटकात 3 विकेट्स
1

NZ A vs IND A: आकिब नबीचा कहर! न्यूझीलंड ए संघाचा उडवला धुव्वा, 3 षटकात 3 विकेट्स

Vaibhav Sooryavanshi: ‘3 क्रमांकावर वैभवला पाठवून कामगिरी खराब…’, दिग्गजांनी उचलला वैभवसाठी आवाज
2

Vaibhav Sooryavanshi: ‘3 क्रमांकावर वैभवला पाठवून कामगिरी खराब…’, दिग्गजांनी उचलला वैभवसाठी आवाज

आला रे आला वाघ आला! न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकूमी एक्का परतणार; Jasprit Bumrah अन्…
3

आला रे आला वाघ आला! न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हुकूमी एक्का परतणार; Jasprit Bumrah अन्…

आला आला म्हणताच परत जाणार? न्यूझीलंडविरुद्ध Bhuvneshwar झाला फ्लॉप? मॉर्न मॉर्केल म्हणाले….
4

आला आला म्हणताच परत जाणार? न्यूझीलंडविरुद्ध Bhuvneshwar झाला फ्लॉप? मॉर्न मॉर्केल म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.