Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी… T20 WC 2026 विश्वचषकामध्ये हे चार संघ जाणार सेमीफायनलमध्ये!

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विश्वचषकाबाबत एक धाडसी भाकित केले आहे. वॉनने उपांत्य फेरीत पोहोचण्याची क्षमता असलेल्या चार संघांची नावे सांगितली आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 03, 2026 | 09:51 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

टी२० विश्वचषक २०२६ चा शुभारंभ हा ७ फेब्रुवारीपासून होत आहे. एकूण २० संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवले जाणार आहे. एक महिना ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जाणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपल्या जेतेपदाचे रक्षण करेल. १० वर्षांनंतर, भारत श्रीलंकेसोबत टी२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत आहे.

चार गटामध्ये 20 संघाचे विभाजन करण्यात आले आहे. मागील अनेक महिन्यापासून विश्वचषक स्पर्धेचे अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. तथापि, आजपर्यंत कोणत्याही संघाला आपले जेतेपद राखण्यात यश आलेले नाही. दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने विश्वचषकाबाबत एक धाडसी भाकित केले आहे. वॉनने उपांत्य फेरीत पोहोचण्याची क्षमता असलेल्या चार संघांची नावे सांगितली आहेत.

ICC समोर पाकिस्तानचे झाले तोंड बंद! भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकून पाक उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाही का?

वॉनने मोठी भविष्यवाणी केली

मायकेल वॉनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकणाऱ्या चार संघांची नावे दिली आहेत. वॉनने यजमान भारताला पहिला संघ म्हणून निवडले आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे. सूर्याच्या सैन्याला हरवणे हे सध्या प्रत्येक मोठ्या संघाचे स्वप्न आहे.

माजी इंग्लंड कर्णधाराने इंग्लंडला दुसऱ्या संघ म्हणून निवडले आहे. वॉनचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देखील अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी शर्यतीत असू शकतात. तथापि, वॉनचा असा विश्वास आहे की पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरतील.

My 4 T20 World Cup semi finalists will be … India , England , NZ & Australia … #OnOn #India — Michael Vaughan (@MichaelVaughan) February 2, 2026

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारतीय संघाने नुकतीच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ४-१ असा पराभव केला. अभिषेक शर्मा आणि इशान किशन फलंदाजीसह उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार सूर्या स्वतः फॉर्ममध्ये परतला आहे. हार्दिक पंड्या फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून सातत्याने कामगिरी करत आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या गोलंदाज जोडीने त्यांच्या कामगिरीने सातत्याने प्रभावित केले आहे.

Web Title: Michael vaughan prediction these four teams will reach the semi finals of the t20 wc 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • cricket
  • Michael Vaughan
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.