Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मिया मॅजिक’ चा कॅप्टन्सी स्वॅग! Mohammed Siraj च्या नेतृत्वात हैदराबादचा कहर; सलग दुसरा दणदणीत विजय

Hyderabad Beats Andhra Pradesh In ranji under Mohammed Siraj Captaincy: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 08:43 PM
Hyderabad Beats Andhra Pradesh

Hyderabad Beats Andhra Pradesh

Follow Us
Follow Us:
  • हैदराबादचा विजयाचा डबल धमाका
  • आंध्र प्रदेशला २६७ धावांनी लोळवलं
  • सिराजची कॅप्टन्सी ठरली सुपरहिट
Andhra Pradesh vs Hyderabad: रणजी ट्रॉफी २०२६-२७ मध्ये आंध्र प्रदेश आणि हैदराबादचे संघ आमनेसामने आले. हा सामना विजयवाडा येथील मुलापाडूमधील देविनेनी व्यंकट रमणा प्रणिता मैदानावर खेळला गेला. हैदराबादने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज, मोहम्मद सिराजने कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आणि सलग दुसरा सामना जिंकला.

Hardik Pandya: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! हार्दिक पांड्या कमबॅकवर प्रश्नचिन्ह; थेट IPL 2027 मध्येच खेळणार?

मोहम्मद सिराजने कर्णधार म्हणून स्वतःला केले सिद्ध

मोहम्मद सिराजने कर्णधार म्हणून आपला पहिला सामना त्रिपुराविरुद्ध खेळला. या सामन्यात हैदराबादच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एक डाव आणि ४० धावांनी विजय मिळवला. संघाचा दुसरा सामना आणखी आव्हानात्मक असलेल्या आंध्र प्रदेशविरुद्ध होता. या सामन्यात मोहम्मद सिराजने कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत हैदराबादला २६७ धावांनी विजय मिळवून दिला. आपल्या नेतृत्वाखाली संघाल विजय मिळवून सिराजने बीसीसीआयलाही एक मोठा संकेत दिला आहे.

हैदराबाद संघाने केली चमकदार कामगिरी

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आंध्र प्रदेशला गोलंदाजीचे आव्हान दिले. हैदराबादने आपल्या पहिल्या डावात केवळ २७५ धावा केल्या. अभिरथ रेड्डीने सर्वाधिक ६७ धावा केल्या, तर राहुल राधेशनेही नाबाद ५८ धावा केल्या. त्रिपुराना विजयने आंध्रसाठी चार विकेट्स घेतले. प्रत्युत्तरात, आंध्र प्रदेशचा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ १८४ धावांवर सर्वबाद झाला. शेख राशीदने ६१ धावा केल्या. तनय त्यागराजनने हैदराबादसाठी पाच विकेट्स घेऊन आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या डावात, हैदराबादने दमदार फलंदाजी करत ७ विकेट्स गमावून ३०६ धावांवर डाव घोषित केला. कोडिमेला हिमातेजाने १२३ धावांची नाबाद शानदार खेळी केली. तनय त्यागराजनने नाबाद ५३ धावा करून त्याला साथ दिली. प्रत्युत्तरात, आंध्र प्रदेशचा संपूर्ण संघ अवघ्या १३० धावांवर सर्वबाद झाला. यामुळे हैदराबादने २६७ धावांनी दणदणीत विजय मिळाला. दुसऱ्या डावात तनाय त्यागराजनने हैदराबादसाठी सहा विकेट्सही घेतले.

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

Web Title: Mohammed siraj captaincy hyderabad beats andhra pradesh ranji trophy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Hyderabad
  • Mohammed Siraj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.