IND vs WI: सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १६२ धावांत गुंडाळल्यानंतर, टीम इंडियाने दिवसाचा शेवट २ बाद १२१ धावांवर केला.
इंग्लंड दौऱ्यावर आपल्या शानदार कामगिरीने सिराजने टीम इंडियाला अनेक सामने जिंकण्यास मदत केली. आशिया कप २०२५ मध्ये सिराजला संधी मिळालेली नाही. आयसीसीने ऑगस्ट महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ हा किताब…
मोहम्मद सिराज यांच्या गाडीचा नंबर 73 आहे. आता त्याच्या चाहत्यांनी गाडीचा नंबर पाहिल्यानंतर त्याच्या जर्सीचा नंबर देखील समान आहे म्हणूनच त्याने गाडीचा नंबर हा घेतला आहे असा अंदाज लावला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्याती ओव्हल येथील कसोटी सामना भारताने ६ धावांनी जिंकला. हा पराभव मायकेल वॉनला पचला नाही. त्याच्या मात्र बेन स्टोक्स असतां तर इंग्लंडने हा सामना जिंकला असता.
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानचे दोन खेळाडू हे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या कामगिरीबद्दल चर्चा करताना भिडले आणि त्याच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला.
सिराजने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ओव्हलमध्ये सिराजच्या पाच बळींची भविष्यवाणी केली होती.
हॅरी ब्रुकने वादळी खेळी करत भारताला बॅकफूटवर ढकलले. भारताला त्याची विकेट लवकर मिळाली असती, पण प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने फाइन लेगवर त्याचा झेल घेतल्यानंतर त्याचा पाय सीमारेषेला लागला.
भारताने आतापर्यंत पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत अपवादात्मक कामगिरी केली आहे. ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसापूर्वीच टीम इंडियाने एक अनोखा विश्वविक्रम रचला. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ मध्ये भारताने एकूण ४७० चौकार मारले आहेत.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने एक व्हिडिओ कालच्या सामन्याचा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आणखी एकदा इंग्लंड खेळाडूचा ढोंगीपणा पाहायला मिळाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
भारताच्या संघाचा मालिकेचा शेवटचा कसोटी सामना सध्या सुरु आहे, टीम इंडीया सध्या इंग्लडविरुद्ध ओव्हल मैदानावर कसोटी सामना खेळत आहे. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिनी कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज…
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कामाच्या ताणामुळे जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले. जसप्रीत बुमराहच्या निरोपाच्या वेळी सिराजने त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे.
पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी षटके पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी खेळ अर्धा तास वाढवण्यात आला आहे आणि एका दिवसात ९८ षटके पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे…
भारत विरुद्ध इंग्लंड ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या विध्वंसक गोलंदाजीला यजमान संघाकडे उत्तर…
बेन डकेट आणि क्रॉली या दोघांची चांगले भागीदारी पाहायला मिळाली. आकाशदीप याने बेन डकेट याला आऊट केल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची लाईन लागली. IND vs ENG सामन्याच्या दुसऱ्या दिनी संघांची कामगिरी कशी…
सिराज हा भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज आहे ज्याने या मालिकेतील तिन्ही सामने खेळले आहेत. या ३१ वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत १०९ षटके टाकली आहेत. आतापर्यंत १३ विकेट्स घेणाऱ्या सिराजने पत्रकार परिषदेत…
भारताच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये इंग्लडच्या संघाला लवकर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंचे रिएक्शन फारच तीव्र होते. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला त्याच्या रिएक्शनची मोठी भरपाई करावी लागणार आहे.
पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत राहिली होती त्यानंतर भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह नसताना आकाशदीप आणि सिराज या दोघांनी कमालीची कामगिरी केली.
आता मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भारताकडून शुभमन गिल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार कामगिरी केली. या खेळाडूंच्या बळावरच संघ विजय नोंदवण्यात यशस्वी…
आता सोशल मीडियावर सोनी लिव नेटवर्कच्या अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यामध्ये उपकर्णधार रिषभ पंत याची हळवी बाजु पाहायला मिळाली. गिल याच्या डोक्याला मार लागल्यानंतर पंत त्याच्या…
मोहम्मद सिराज याने संघाला 6 विकेट्स मिळवुन दिले. जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळत नाहीये. दिवसाचा खेळ संपल्यानंतर सिराजने बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली.