Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तेव्हा धोनी मला शिवीगाळ करतच राहिला..’, CSK च्या माजी वेगवान गोलंदाजाचा खळबळजनक खुलासा.. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमधील सीएसकेकडून खेळलेल्या मोहित शर्माने धोनीच्या रागाबाबत मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 02, 2025 | 08:14 PM
'Then Dhoni kept abusing me..', sensational revelation of former CSK fast bowler..

'Then Dhoni kept abusing me..', sensational revelation of former CSK fast bowler..

Follow Us
Close
Follow Us:

Mohit Sharma on MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्या शांत स्वभावसाठी ओळखला जातो. त्याचमुळे त्याला कॅप्टन कूल असे देखील म्हणून ओळखतात. परंतु अनेक वेळा असे दिसून आले आहे की, तो मैदानावर असताना त्याचा राग अनावर झालेला आहे. अशाच आता वेगवान गोलंदाज मोहित शर्माने एम एस धोनीबाबत खुलासा केला आहे. मोहित शर्मा  चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीसोबत खेळलेला आहे. चेन्नईकडून चार वर्षे खेळणाऱ्या मोहितने धोनी त्याच्यावर रागावल्याचा एक किस्सा सांगितला आहे. ही घटना चॅम्पियन्स लीग दरम्यान घडली आहे.

हेही वाचा : PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी

एका वेबसाइटशी बोलत असताना मोहित शर्माने सांगितले की,  “ही घटना आयपीएलच्या केकेआर विरुद्ध खेळलेल्या सामन्यादरम्यान घडली आहे. त्यानंतर माही भाईने ईश्वर पांडेला गोलंदाजीसाठी बोलवून घेतले. पण मला वाटले की त्याने मला कॉल केला असेल. तो म्हणाला, ‘मी धावायला सुरुवात केली,असताना माही भाई म्हणाले की त्यांनी मला बोलावले नाही आणि ईश्वरला हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण पंच म्हणाले की मला गोलंदाजी सुरू करावी लागणार आहे,  कारण मी माझ्या रन-अपवर धावायला सुरुवात केली होती. यावर तो रागावला आणि मला शिवीगाळ देखील केली.”

मोहित शर्मा पुदहेन म्हणाला की, “मी त्याच षटकात एक बळी घेतल्यानंतर देखील धोनी मला शिवीगाळ करत राहिला होता. मी पहिल्याच चेंडूवर युसूफ पठाणनला बाद केले होते. पण विकेटचा आनंद साजरा करताना देखील माही भाई मला शिवीगाळ करत राहिला होता.”  अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित म्हणाला की, “माझ्यासोबत असे अनेक क्षण आले आहेत जेव्हा तो आपला राग गमावून बसतो. तो शांत राहतो आणि तुम्ही त्याच्याकडून राग गमावण्याची अपेक्षा देखील करत नसतात. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तो आपला राग गमावत असतो, तेव्हा तुम्हाला थोडा उत्साह येतो.’

हरियाणाकडून घरगुती क्रिकेट खेळणारा मोहित शर्मा २०१३ ते २०१५ दरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.  त्याने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि ४७ सामन्यांमध्ये ५७ बळी टिपले आहेत.  तो २०१४ च्या आवृत्तीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ठरला होता.

हेही वाचा : ‘त्याने पुढील १० वर्षे निवृत्ती…’, ‘हिटमॅन’ रोहित शर्माबद्दल CSK च्या स्टार खेळाडू असे काय बोलून गेला? वाचा सविस्तर

Web Title: Mohit sharma tells the story of ms dhonis anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • Mahendra Singh Dhoni
  • MS Dhoni Captain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.