Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK चा वनवास संपणार? MS Dhoni ‘या’ टीमविरुद्ध मैदानात उतरणार; समोर आली मोठी बातमी

पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी अजून मैदानात खेळू शकलेला नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनी लवकरच चेन्नईकडून खेळण्यासाठी उतरणार असल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 06, 2026 | 05:58 PM
CSK चा वनवास संपणार? MS Dhoni ‘या’ टीमविरुद्ध मैदानात उतरणार; समोर आली मोठी बातमी
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धोनी खेळण्याची शक्यता 
चेन्नईचा सलग तिसरा पराभव 
महेंद्रसिंह धोनी लवकरच देणार फिटनेस टेस्ट

CSK IPL Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जला अजूनही आपला सुपर फॉर्म सापडलेला नाही. पहिल्या तीनही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच महेंद्रसिंह धोनी देखील दुखापतीमुळे खेळू शकलेला नाही. मात्र आता चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी अजून मैदानात खेळू शकलेला नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनी लवकरच चेन्नईकडून खेळण्यासाठी उतरणार असल्याचे समोर येत आहे. एमएस धोनी लवकरच फिटनेस टेस्ट देणार आहे. जर तो फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाला, तर धोनी लवकरच मैदानात खेळताना दिसणार आहे.

एमएस धोनीने सुरू केला सराव

महेंद्रसिंह धोनीने नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. तेव्हा त्याला दुखापतीचा त्रास झाला नसल्याचे म्हटले जात आहे. सध्या एमएस धोनी कुठेही सध्या प्रवास करत नसल्याचे समोर आले आहे. धोनी संघात नसल्यामुळे चेन्नईची मिडल ऑर्डर ढेपाळली आहे. त्याची भूमिका चेन्नई सुपर किंग्जसाठी महत्वाची ठरणार आहे.

KKR ला नडावचं लागेल! ‘अजिंक्य’ राहण्यासाठी PBKS विरुद्ध महामुकाबला; पहा हेड टू हेड रेकॉर्ड्स

दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार? 

स्नायूला दुखापत झाल्यामुळे महेंद्रसिंह धोनी संघापासून दूर आहे. तो आतापर्यंत एकही सामना खेळी शकलेला नाही. हा सीझन धोनीचा शेवटचा असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान एमएस धोनीने नेटमध्ये सराव केल्याचे म्हटले जात आहे. त्याने फिटनेस टेस्ट पास केली तर महेंद्रसिंह धोनी शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना दिसू शकतो.

RCB च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ; कोण कोणत्या स्थानी? एकदा वाचाच…

चिन्नास्वामीवर चेन्नई ‘सुपर फ्लॉप’

IPL 2026 चा 11 वा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात, बंगळुरुने चेन्नईचा 43 धावांनी पराभव केला करत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. तर सीएसकेला सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने चेन्नईसमोर 251 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ 19.4 षटकात 207 धावा करु शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने प्रथम फलंदाजी करून चेन्नईच्या संघाला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग चेन्नई सुपर किंग्ज करू शकली नाही. चेन्नईचा 43 धावांनी पराभव झाला.

Web Title: Ms dhoni ftiness test pass to chance play against dc with csk ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • CSK
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…
1

IPL 2026 मध्ये Shreyas Iyer ने केला राडा; ‘सरपंच’चे शानदार शतक; प्ले-ऑफची शर्यत कायम…

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs LSG Live: जोश इंग्लिसने खडतर केला पंजाबचा प्ले ऑफचा मार्ग? ‘किंग्ज’ला 197 रन्सचे टार्गेट

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
3

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
4

PBKS Vs LSG Live: श्रेयस अय्यरचे विजयाच्या दिशेने पाऊल; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.