Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs MI: ‘हीटमॅन’च्या दमदार खेळीने मुंबई पलटणचा ‘एसआरएच’वर दणदणीत विजय; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 11:12 PM
SRH Vs MI: ‘हीटमॅन’च्या दमदार खेळीने मुंबई पलटणचा ‘एसआरएच’वर दणदणीत विजय; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad:  आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीने मुंबईने सलग 4 था विजय मिळवला आहे. रोहित शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबई इन्डियन्सचा संघ आता थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

𝗞𝗛𝗔𝗗𝗔 𝗛𝗨 𝗔𝗔𝗝 𝗕𝗛𝗜 𝗪𝗔𝗛𝗜… lekin back to back 𝔽𝕀𝔽𝕋𝕀𝔼𝕊 ke saath! 😉#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #SRHvMI pic.twitter.com/FD9tGwWJmP — Mumbai Indians (@mipaltan) April 23, 2025

हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबईने भेदक गोलंदाजी करून हैदराबादच्या संघाला 143 धावांवर रोखले. मुंबई इंडियन्सने हे आव्हान चार गडी गमावून हा सामना जिंकला आहे. 16 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला आहे. रोहित शर्मा आणि बोल्ट हे या विजयाचे शिल्पकार ठरले.

दीपक चाहरने गोलंदाजीला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी यांनी आपल्या विकेट्स गमावल्या आहेत. हैदराबाद आणि मुंबई यांच्यामध्ये आतापर्यत २४ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचे पारडे जड दिसत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत १४ सामने हैदराबादविरुद्ध जिंकले आहेत. तर हैदराबादच्या संघाने या मुंबईविरुद्ध १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध १० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या सामन्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग ११ :

पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट/मोहम्मद शमी, झीशान अन्सारी, इशान मलिंगा

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ११ :

हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

Web Title: Mumbai indians won match by 7 wickets against sunrisers hyderabad ipl 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 10:51 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2025
  • MI vs SRH

संबंधित बातम्या

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
1

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.