Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या विजयानंतर नसीम शाहचे अश्रू अनावर, गॅरी कर्स्टनने फटकारले

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर नसीम शाह मैदानातच रडू लागला. त्यानंतर पाकिस्तानचे कोच गॅरी कर्स्टनने संपूर्ण संघाला फटकारले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 10, 2024 | 01:36 PM
भारताच्या विजयानंतर नसीम शाहचे अश्रू अनावर, गॅरी कर्स्टनने फटकारले
Follow Us
Follow Us:

नसीम शाह : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल सामना रंगला होता. कालचा सामना भारताच्या संघाने 6 धावांनी जिंकला. कालच्या सामान्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी कालच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केली. तर पाकिस्तानच्या संघाने टीम इंडिया 19 षटकात 119 धावांवर ऑलआऊट केले. भारताच्या संघामध्ये फक्त रिषभ पंतने सर्वाधिक 31 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. पाकिस्तानसाठी नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत होते, पण बुमराह आणि हार्दिक पांड्याने सामना हिरावून घेतला. (फोटो सौजन्य – ICC X अकाउंट)

[read_also content=”सचिनपासून सेहवागपर्यंत, भारताच्या विजयावर दिग्गजांनी सोशल मीडियावर केला आनंद व्यक्त https://www.navarashtra.com/sports/from-sachin-to-sehwag-legends-took-to-social-media-to-celebrate-india-victory-545565.html”]

टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज नसीम शाह मैदानावरच रडू लागला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी झालेले प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी फलंदाजांची जोरदार खरडपट्टी काढली. रोमहर्षक सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह मैदानावरच अनियंत्रितपणे रडू लागला. शाहीन आफ्रिदी त्याला समजावताना दिसला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फलंदाजी करताना नसीम शाहने 4 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. अखेरच्या षटकात त्याने अर्शदीपवर दोन चौकार मारले, तरीही तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

काय म्हणाले गॅरी कर्स्टन?

भारताच्या संघाला पाकिस्तानने 119 धावांवर रोखले. तरीही भारताच्या संघाने विजय मिळवला आणि पाकिस्तानच्या संघाला 113  धावांवर रोखले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले. हा पराभव निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. 120 च्या धावसंख्येचा पाठलाग होणार आहे हे सर्वांना माहीत होते. ते पुढे म्हणाले की आम्ही सामन्यादरम्यान चुकीचे निर्णय घेतले. फलंदाजांनी झटपट विकेट गमावल्या. कर्स्टन म्हणाले की, रिजवान वगळता इतर सर्व फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.

Web Title: Naseem shah tears after india victory gary kirsten scolds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • Gary Kirsten
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला
1

Asia Cup आणि Asian Games साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; फातिमा सनाचं कमबॅक, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान
2

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.