प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची सोमवारी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा करार १५ एप्रिलपासून सुरू होईल. ते १४ एप्रिल २०२८ पर्यंत या पदावर राहतील.
कर्स्टनच्या या निर्णयाने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला बाणाप्रमाणे टोचले आहे. केविन पीटरसनने त्याच्या X अकाऊंटवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले आहे.
गॅरी कर्स्टन यांच्याशी पाकिस्तान क्रिकेट संघासोबत एप्रिल 2024 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डने करार केला होता. परंतु त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर नसीम शाह मैदानातच रडू लागला. त्यानंतर पाकिस्तानचे कोच गॅरी कर्स्टनने संपूर्ण संघाला फटकारले.