Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup मध्ये Team India चा नेदरलँड्सकडून दारुण पराभव, सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी…

महिला एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदारलँड्सच्या संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2026 | 12:25 PM
India Vs Nedarlands Hockey

India Vs Nedarlands Hockey

Follow Us
Follow Us:
  • नेदरलँड्सकडून भारताचा पराभव
  • महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का
  • भारतीय महिला संघाचे आव्हान खडतर
Womens Hockey World Cup 2026: सध्या एफआयएच हॉकी वर्ल्डकप स्पर्धा २०२६ सुरू आहे. मात्र या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या फेरीत म्हणजे पूल डी मध्ये भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला आहे. बाळद्या नेदरलँड्सच्या संघाने भारतीय संघाचा २-० असा पराभव केला आहे. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला या पराभवामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत मोठा धक्का बसला आहे.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

महिला एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदारलँड्सच्या संघाने सुरुवातीपासूनच या सामन्यावर आपले वर्चस्व राखले होते. सामना सुरू झाल्यावर दुसऱ्याच मिनिटांत नेदरलँड्सने १-० अशी आघाडी मिळवून दिली.

 

WE GAVE IT OUR ALL! 🇮🇳 Relive the best moments as the Indian Women’s Team battled till the final hooter against the Netherlands at the FIH Hockey World Cup Belgium and Netherlands 2026. The Dutch team won 2-0. #HockeyIndia #IndiaKaGame #HWC2026 #INDvsNED pic.twitter.com/xYGDwJMcD1 — Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2026

त्यानंतर भारतीय गोलकिपर बिचू देवी आणि सविता पुनिया यांनी नेदरलँड्सचे अनेक प्रयत्न अपयशी ठरवले. त्यानंतर भारतीय हॉकी संघाने सलीमा टेटे, नवनीत कौर यांनी भारतासाठी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. भारताचा या सामन्यात दारूण पराभव झाला. भारतीय संघाला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पुढील सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारतीय हॉकी महिला संघाला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

सामना झाल्यावर भारती कर्णधार सलीमा टेटेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलाह काही सामने खेळले असल्यामुळे खेळाडू शारीरिकरित्या थकलेले होते. ज्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. तरीही भारतीय संघाने शेवटपर्यंत लढत देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

 

Web Title: Nedarlands beat team womens hockey india team 2 0 fih world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Hockey World Cup 2026
  • Indian Hocket Team
  • Nedarland

संबंधित बातम्या

Hockey World Cup: 1973 च्या इतिहास पुनरावृत्तीसाठी ‘या’ मैदानात उतरणार भारतीय टीम, 53 वर्षानंतर पाकिस्तानशी भिडणार
1

Hockey World Cup: 1973 च्या इतिहास पुनरावृत्तीसाठी ‘या’ मैदानात उतरणार भारतीय टीम, 53 वर्षानंतर पाकिस्तानशी भिडणार

IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबला! टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामना?
2

IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबला! टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची लढाई; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामना?

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात
3

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
4

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.