Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

कुंभार्ली येथे के जी एन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या रोमांचक स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघाने दमदार खेळ करत आई महाकाली संघावर मात करून विजेतेपद पटकावले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2026 | 01:50 PM
शिरगाव अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

शिरगाव अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Follow Us
Follow Us:
  • आर्यन सय्यदवाडी संघाने अंतिम सामन्यात आई महाकाली संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले.
  • स्पर्धेत यंग बॉईज अलोरे मोहल्ला तिसऱ्या आणि मुस्कान फायटर संघ चौथ्या स्थानावर राहिला.
  • उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कुंभार्ली येथे के जी एन स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आई महाकाली संघाला नमवित आर्यन सय्यदवाडी संघाने विजेतेपद पटकाविले. या विजयाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनेदन केले.
Mira Bhayander News: बिबट्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन व वन विभागाच्या धाडसाला सलाम; महापौरांकडून सन्मान

सदरच्या स्पर्धेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाले,कुंभार्ली उपसरपंच संदीप कोलगे,माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजाभाऊ नारकर, अशोक गांधी, ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव, कुंभार्ली शिरगाव जमातीचे अध्यक्ष बशीर कडवेकर, जेष्ठ अब्दुल रहेमान कडवेकर, महमद कडवेकर, बाबा कुंभार्लीकर, असलम कुंभार्लीकर, हमीद कुंभार्लीकर, माजी उपसरपंच इकबाल कडवेकर, सिकंदर शेख, रफीक शिकलगार, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर यांचा के जी एन स्पोर्ट्स यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

स्पर्धेत प्रथम क्रमांक आर्यन सय्यदवाडी, द्वितीय क्रमांक आई महाकाली शिरगाव, तृतीय क्रमांक यंग बॉईज अलोरे मोहल्ला, चतुर्थ क्रमांक मुस्कान फायटर संघाने पटकाविला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अजिंक्य इंदुलकर यांना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुबिन सय्यद यांना आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोजम सय्यद यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

तसेच चिपळूण तालुका डिजिटल परिषद अध्यक्षपदी निसार शेख यांची निवड झाल्याबद्दल के जी एन स्पोर्ट्स यांच्यावतीने सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तर स्पर्धेचे निवेदन अशोक लांबे यांनी केले.

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी फैय्याज कडवेकर, हैदर कुंभार्लीकर, राज अहमद कडवेकर आरिफ कडवेकर,सोहेल कडवेकर,अबुल कडबेकर, मजर कडवेकर अजीम कुंभार्लीकर, इम्रान कुंभार्लीकर, सलीम कुंभार्लीकर,मुबारक कुंभार्लीकर, जाफर सकवारे, दानिश कुंभार्लीकर, साहिल शेख, नदीम शेख, नोमान शेख, शोएब कुंभार्लीकर, असद कुंभार्लीकर, फहद कुंभार्लीकर, फौजान कुंभार्लीकर, अमन शिकलगार, आयमान कुंभार्लीकर, आकिब कडवेकर,अबरार कडवेकर, मोहसीन कुंभार्लीकर, खलील सकवारे, समीर कुंभार्लीकर, नवाज कुंभार्लीकर, फिरोज कुंभार्लीकर,,मुन्ना कुंभार्लीकर , हमाद कडवेकर ,समीर कुटरेकर, हिदायत कडवेकर, फारुख कुंभार्लीकर, शहबाज कुंभार्लीकर, अली कडवेकर, बुकत्यार कडवेकर, कैस कडवेकर, हर्ष कुंभार्लीकर,नवाब कुंभार्लीकर, अतिक कडवेकर, अरमान कडवेकर, सफवान कुंभार्लीकर, कबीर कुटरेकर, हुजेफा कुंभार्लीकर, विलायत कुंभार्लीकर, अदनान सकवारे, जाकीब सकवारे, अरहान सकवारे, अर्सलान कडवेकर, हुस्नैन सकवारे, सैफान कुटरेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Aryan sayyadwadi team wins shirgaon underarm cricket tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • cricket
  • NAVARASHTRA
  • palghar

संबंधित बातम्या

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा
1

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान
2

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
3

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
4

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.