Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : नेपाळने इटलीसमोर टेकले गुडघे! पौडेल आर्मी 123 धावांवर गारद

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात असेलल्या १७ व्या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करत इटलीसमोर १२४ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 05:06 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026: Nepal bows down to Italy! Poudel Army bowled out for 123 runs

NEP vs ITA, T20 World Cup 2026: Nepal bows down to Italy! Poudel Army bowled out for 123 runs

Follow Us
Close
Follow Us:

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १७ व्या सामन्यात नेपाळ आणि इटली आमनेसामने आले आहेत. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात टॉस गमावणारा नेपाळ संघ १९.३ ओव्हरमध्येच १२३ धावांवर गारद झाला. इटलीच्या गोलंदाजांनी नेपाळच्या फलंदाजीला सुरुंग लावला.  इटलीला विजयासाठी १२४ धावा कराव्या लागणार आहेत. इटलीकडून क्रिशन कलुगामागेने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : आज नामिबिया आणि भारत आमनेसामने! दिल्लीच्या मैदानावर सूर्याआर्मीचा रेकॉर्ड काय सांगतो? वाचा सविस्तर

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर नेपाळ आणि इटली यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात इटली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेपाळ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. नेपाळच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही.  या सामन्यात दुसऱ्याच षटकात ८ धावांवर कुशल भुर्तेल ५ धावा करून बाद झाला.  त्यानंतर आसिफ शेख आणि कर्णधार रोहित पौडेल यांनी सावध खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ४१ धावांची भागीदारी रचली. परंतु, कर्णधार रोहित पौडेल २३ धावा करून बाद झाला.

कर्णधार बाद झाल्यावर, आसिफ शेख देखील २० धावा करून माघारी परतले.  त्यानंतर मात्र नेपाळची फलंदाजी कोसळली.  दीपेंद्र सिंग आयरी १७, आरिफ शेख २७ धावा, लोकेश बाम ३ धावा, गुलसन झा ३ धावा, करण केसी १८ धावा, नंदन यादव ० धावा आणि  संदीप लामिछाने ५  धावा करून माघारी गेले तर ललित राजबंशी ० धावेवर नाबाद राहिला. नेपाळ संघ १९.३ षटकात १२३ धावांवर सर्वबाद आणि इटलीसमोर १२४ धावांचे लक्ष्य देण्यात आले. इटलीकडून क्रिशन कलुगामागेने सर्वाधिक ३ विकेट्स, तर बेन मॅनेन्टीने २ विकेट्स घेतल्या. तसेच, अली हसन, जेजे स्मट्स आणि जसप्रीत सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup 2026 : ‘भारताविरुद्ध वेगळ्या मानसिकतेने….’ पाकिस्तानच्या साहीबजादा फरहानचे विधान

दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

इटली प्लेइंग इलेव्हन : अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, जेजे स्मट्स, हॅरी मॅनेन्टी (कर्णधार), बेन मॅनेन्टी, मार्कस कॅम्पोपियानो, ग्रँट स्टीवर्ट, जियान मीड (डब्ल्यू), जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामागे, अली हसन

नेपाळ प्लेइंग इलेव्हन : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (w), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आरिफ शेख, लोकेश बाम, गुलसन झा, करण केसी, नंदन यादव, संदीप लामिछाने, ललित राजबंशी

Web Title: Nep vs ita t20 world cup 2026 nepal sets 124 run target for italy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.