Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत

सलग तीन विजयांसह, वेस्ट इंडिज या विश्वचषकाच्या सुपर ८ टप्प्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला. रविवारी दिवसाच्या पहिल्या सामन्यात संघाने नेपाळचा नऊ विकेट्सने पराभव केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

नेपाळ विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने कमालीची कामगिरी केली आणि त्याचा लीगचा तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये स्थान पक्के केले आहे. सलग तीन विजयांसह, वेस्ट इंडिज या विश्वचषकाच्या सुपर ८ टप्प्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला. रविवारी दिवसाच्या पहिल्या सामन्यात संघाने नेपाळचा नऊ विकेट्सने पराभव केला. दरम्यान, नेपाळ सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करून सुपर ८ टप्प्यातून बाहेर पडला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने २० षटकांत ८ गडी गमावून १३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, विंडीजने १५.२ षटकांत १ गडी गमावून लक्ष्य गाठले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाबाद अर्धशतक झळकावले , त्याने ४४ चेंडूत ६१ धावा केल्या. शिनरॉन हेटमायरनेही नाबाद ४६ आणि ब्रँडन किंगने २२ धावा केल्या. नेपाळकडून नंदन यादवने एक बळी घेतला.

West Indies’ red-hot winning streak at #T20WorldCup 2026 extends with another superb display against Nepal 👊 📝: https://t.co/CJzUhQjulG pic.twitter.com/VBGS1YwlVJ — ICC (@ICC) February 15, 2026

नेपाळकडून दीपेंद्र सिंग ऐरीने अर्धशतक झळकावले . त्याने ४७ चेंडूत ५८ धावा केल्या. सोमपाल कामी १५ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला. लोकेश बामने १३, गुलशन झा आणि आसिफ शेख यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने ४ बळी घेतले. रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, अकील हुसेन आणि शमार जोसेफ यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.२०१४ मध्ये चितगाव येथे अफगाणिस्तानविरुद्ध सुभाष खाकुरेलच्या ५६ धावांनंतर, टी२० विश्वचषकाच्या इतिहासात नेपाळसाठी ५०+ धावा करणारा आयरी दुसरा खेळाडू ठरला.

IND vs PAK : तारिकला तारे दाखवण्यासाठी भारताचा संघ सज्ज! पाकिस्तानी फिरकी गोलंदाजावर टीम इंडियान उपाय शोधला, सुर्याचा Video Viral

वेस्ट इंडिजच्या या विश्वचषकाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले संघाने इंग्लडला देखील पराभूत करुन चांगली कामगिरी केली आहे. मागील काही वर्ष वेस्ट इंडिजच्या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी  केली नाही पण या विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिजच्या संघाचे पुर्णपणे वेगळे रुप पाहायला मिळाले आहे. गुणतालिकेमध्ये संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. नेपाळले पहिल्या सामन्यात इंग्लडविरुद्ध चांगली कामगिरी केली पण इटली आणि वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजांनी निराश केले आहे.

 

Web Title: Nep vs wi west indies secure super 8 ticket with third consecutive win defeated nepal by 9 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी
1

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
2

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
4

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.