Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEP vs WI : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11

नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडीज या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यासी नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार  शाई होपने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 10:53 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Nepal vs West Indies : नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषकाचा 25 वा सामना खेळवला जाणार आहे. वेस्टइंडीजच्या संघाने या विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून सध्या गुणतालिकेमधे स्थानावर आहेत. तर नेपाळच्या संघाने पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे नेपाळचा संघ हा विश्वचषकाच्या सुपराच्या शर्यतीतून जवळ जवळ बाहेरच झाला आहे. पहिल्या सामन्यांमध्ये नेपाळच्या संघाने इंग्लंडच्या संघाला चांगली लढत दिली होती.

पण त्यांच्या हाती सामना चार धावांनी निसटला तर दुसरा सामन्यात इटलीने दहा विकेट्सने नेपाळचा पराभव केला होता. आजचा सामना वेस्टइंडीजच्या संघासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यांचा सुपर 8 साठी स्थान पक्के करण्याची त्यांच्याकडे आज संधी असणार आहे. नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडीज या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यासी नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार  शाई होपने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असणार यावर एकदा नजर टाका. 

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

नेपाळमध्ये नक्कीच धक्कादायक कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यांनी आधीच टी-२० मध्ये वेस्ट इंडिजला दोनदा हरवले आहे. या विश्वचषकात त्यांनी इंग्लंडला जवळजवळ हरवले होते. इंग्लंडने नेपाळवर फक्त ४ धावांनी विजय मिळवला. एवढेच नव्हे तर नेपाळच्या संघाने वेस्ट इंडिजला एकदा नाही दोन वेळा पराभूत केले आहे. आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, शेरफेन रुदरफोर्ड, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, अकिल होसेन, गुडाकेश मोती, शमार जोसेफ.

नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, संदीप लामिछाने.

West Indies won the toss and will field. Here are the playing XIs for both the teams! Will West Indies extend their winning streak to 3/3, or will Nepal win their first game of the tournament? 🤔 ✍️ ICC Men’s #T20WorldCup | #WIvNEP | LIVE NOWhttps://t.co/P32kGdKB0S pic.twitter.com/AHMCi4Yeey — Star Sports (@StarSportsIndia) February 15, 2026

 

Web Title: Nep vs wi west indies won the toss and will bowl read the playing 11 of both teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.