Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC फायनलपूर्वी जय शाह यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी, आता ICC अध्यक्ष होणार…

जय शाह सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत. माजी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 24, 2025 | 09:37 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

जय शाह : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांचा आयसीसीच्या नव्या संघात समावेश करण्यात आला आहे. जय शाह सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत. दोघांना क्रिकेट कनेक्ट्स सल्लागार मंडळात स्थान देण्यात आले आहे. माजी भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचा मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नवीन वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा अध्यक्ष असलेल्या वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाच्या १३ संस्थापक सदस्यांपैकी जय शाह एक आहे. यावर्षी, वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट्स ७ आणि ८ जून रोजी लॉर्ड्स येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या आधी होणार आहेत.

गेल्या वर्षी, शाहने हा कार्यक्रम वगळला होता, ज्यामध्ये खेळावर चर्चा करण्यासाठी १०० हून अधिक क्रिकेटपटू उपस्थित होते. इतर संस्थापक सदस्यांमध्ये सौरव गांगुली, ग्रॅम स्मिथ, अँड्र्यू स्ट्रॉस आणि इंग्लंड महिला संघाची कर्णधार हीदर नाइट यांचा समावेश आहे. जागतिक क्रिकेट समितीची जागा आता वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाने घेतली आहे.

Jay Shah, the ICC chair and ex-secretary of the BCCI, has joined a new MCC advisory board Full story: https://t.co/44b5RXDoYi pic.twitter.com/Rh6kJbkyZT — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 24, 2025

मेलबर्न क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मार्क निकोल्स म्हणाले, “जागतिक क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळाच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आम्ही आमच्या खेळाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गटाचा एक प्रभावशाली गट एकत्र केला आहे. या अनुभवी गटासोबत काम करताना मला आनंद होत आहे आणि जागतिक खेळाच्या फायद्यासाठी आम्ही एकत्रितपणे काय साध्य करू शकतो याबद्दल उत्सुक आहे.”

IND vs ENG Pitch Report : चेन्नईच्या पीचचा कोणाला होणार फायदा? वाचा खेळपट्टीचा अहवाल

कनेक्ट बोर्डाने एमसीसी जागतिक क्रिकेट समितीची जागा घेतली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील अनेक जागतिक मुद्द्यांचा समावेश केला जाईल ज्यावर काही कारणास्तव फारसे लक्ष दिले जात नाही. एमसीसी समितीची स्थापना २००६ साली झाली आणि ती देखील एक स्वतंत्र संस्था होती. Connext Board मार्क निकोल्सच्या नेतृत्वाखालील जागतिक क्रिकेट कनेक्ट ग्रुपसोबत जवळून काम करेल.

जागतिक क्रिकेट कनेक्ट सल्लागार मंडळाचे संस्थापक सदस्य

कुमार संगकारा (अध्यक्ष), अनुराग दहिया (ICC चीफ कमर्शियल ऑफिसर), ख्रिस देहरिंग (CWI CEO), सौरव गांगुली, संजोग गुप्ता (GeoStar CEO – स्पोर्ट्स), मेल जोन्स, हीदर नाइट, ट्रुडी लिंडब्लाड (क्रिकेट स्कॉटलंड सीईओ), हिथ मिल्स (वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष), इम्तियाज पटेल (माजी सुपरस्पोर्ट अध्यक्ष), जय शाह, ग्रॅम स्मिथ, अँड्र्यू स्ट्रॉस.

Web Title: New responsibility on icc president jay shah before wtc final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • ICC
  • Jay shah
  • Sourav Ganguly

संबंधित बातम्या

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
1

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज
2

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 
3

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.